---Advertisement---

सामान्य विज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा | विज्ञान टेस्ट | Science Practice Test Paper – 5

|
Facebook
---Advertisement---

🚀 सामान्य विज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा | विज्ञान टेस्ट | Science Practice Test Paper – 5

📘 MPSC | Police Bharti | Talathi | ZP | Railway Group-D | NTPC | GMC | शिक्षक भरती | बँकिंग व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट.

👉 तुमची बेसिक ते ॲडव्हान्स तयारी मजबूत करणारी अत्यंत उपयुक्त सराव टेस्ट.

🎯 आजची टेस्ट , उद्याचं यश…

आजच्या टेस्टमध्ये 25 महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख प्रश्न दिले आहेत.

👉 पास होण्यासाठी किमान 13 गुण आवश्यक आहेत.

🧠 विज्ञान का महत्त्वाचं आहे?

• अनेक परीक्षांमध्ये थेट गुण देणारा विषय
• संकल्पना समजल्या तर प्रश्न सोपे वाटतात
• सतत सराव केल्यास पैकीची पैकी मार्क घेणे शक्य होते..

✨ “विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या!”

✔️ संकल्पनाधारित प्रश्न
✔️ चालू घडामोडींवर आधारित विज्ञान
✔️ परीक्षेत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
✔️ वेळेचे नियोजन शिकवणारी टेस्ट

📅 दररोज 1 टेस्ट = सतत प्रगती!

रोज थोडा सराव करा, आत्मविश्वास वाढवा आणि स्पर्धेत पुढे राहा.

🌐 या आधी झालेल्या टेस्ट सोडवा 👇👇

👉 www.spardhamantra.com

🔘 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा आणि टेस्ट सोडवा.

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

वनस्पती अन्न कसे तयार करतात?

2 / 25

मानव शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता?

3 / 25

रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो?

4 / 25

पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?

5 / 25

पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

6 / 25

सूर्यप्रकाशातील कोणता रंग सर्वाधिक उर्जा असतो?

7 / 25

माणसाच्या शरीरात किती हाडे असतात?

8 / 25

आवाज कोणत्या माध्यमातून प्रवास करतो?

9 / 25

पृथ्वीचा उपग्रह कोणता?

10 / 25

वनस्पतींमधील हिरवा रंग कशामुळे असतो?

11 / 25

मानवी डोळ्यातील रंगीत भाग कोणता?

12 / 25

कोणता वायू ज्वलनास मदत करतो?

13 / 25

अन्न साखळीची सुरुवात कशापासून होते?

14 / 25

विद्युत प्रवाहाची SI एकक कोणती?

15 / 25

कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो?

16 / 25

शरीरातील शुद्ध रक्त कोण वाहून नेतो?

17 / 25

CO₂ चा उपयोग वनस्पती कशासाठी करतात?

18 / 25

पचनाची सुरुवात कुठे होते?

19 / 25

ध्वनीची तीव्रता कशात मोजतात?

20 / 25

प्रकाशाचा वेग सर्वाधिक कुठे असतो?

21 / 25

कोणता धातू द्रव अवस्थेत आढळतो?

22 / 25

मानवी हृदयात किती कप्पे असतात?

23 / 25

झाडातील पाणी वाहून नेणारी ऊती कोणती?

24 / 25

उष्णतेचे SI एकक कोणते?

25 / 25

मातीचा सर्वात सुपीक प्रकार कोणता?

Your score is

0%

👥 मित्रांनाही शेअर करा!

एकत्र अभ्यास करा, एकत्र यश मिळवा!

✨ “विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या!”

Leave a Comment

error: Content is protected !!