WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा | History Practice Test Paper | History Paper – 3

|
Facebook
---Advertisement---

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा | History Practice Test Paper | History Paper – 3

🔥 आजची इतिहास विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सज्ज व्हा ! 🔥

📌 स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, इतिहास विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

 📕 इतिहासाचे सर्व मिक्स प्रश्न यात आपण बघणार आहोत…

 📖✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा ,मुंबई उच्च न्यायालय , आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

 📚 आत्मविश्वास वाढवा: नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

 ©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो !

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

➡️आजच ही टेस्ट द्या आणि इतिहास विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा..

इतिहास सराव टेस्ट सोडवा

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले?

2 / 25

2) माउंटबॅटन योजना कोणत्या वर्षी जाहीर झाली?

3 / 25

3) कॅबिनेट मिशन भारतात कधी आले?

4 / 25

4) “करा किंवा मरा” हे घोषवाक्य कोणी दिले?

5 / 25

5) भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले?

6 / 25

6) ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना कोणी केली?

7 / 25

7) भारत सरकार कायदा 1935 चे मुख्य वैशिष्ट्य कोणते?

8 / 25

8) गांधी– आर्यवीन करार कोणत्या वर्षी झाला?

9 / 25

9) दांडी यात्रा कधी सुरू झाली?

10 / 25

10) “पूर्ण स्वराज्य” ठराव कुठे मंजूर झाला?

11 / 25

11) सायमन कमिशन भारतात कधी आले?

12 / 25

12) असहकार चळवळ का स्थगित करण्यात आली?

13 / 25

13) जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

 

14 / 25

14) रॉलेट कायद्याला विरोध म्हणून गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली?

15 / 25

15) लखनौ करार (1916) कोणामध्ये झाला?

16 / 25

16) होम रूल लीग भारतात कोणी सुरू केली?

17 / 25

17) “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हे वाक्य कोणी म्हटले?

18 / 25

18) स्वदेशी चळवळ प्रथम कुठे सुरू झाली?

19 / 25

19) मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली?

20 / 25

20) बंगालची फाळणी (1905) कोणी केली?

21 / 25

21) “Drain of Wealth” सिद्धांत मांडणारे विचारवंत कोण?

22 / 25

22) इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये कोणी केली?

23 / 25

23) १८५८ च्या जाहीरनाम्याने भारतात कोणती सत्ता स्थापन झाली?

24 / 25

24) 1857 च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले?

25 / 25

25) 1857 च्या उठावास तात्काळ कारण कोणते होते?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!