WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

भूगोल सराव टेस्ट सोडवा | Geography Practice Test Paper | Geography Test – 2

|
Facebook
---Advertisement---

भूगोल सराव टेस्ट सोडवा | Geography Practice Test Paper | Geography Test – 2

🔥 स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सज्ज व्हा! 🔥

📌स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, भूगोल विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

📕 सर्वसमावेशक अभ्यास: या टेस्टमध्ये महाराष्ट्र राज्याच्या भूगोलापासून ते भारतीय आणि जागतिक भूगोलापर्यंत सर्व महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.

✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

📚 आत्मविश्वास वाढवा: नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

© वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो!

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

➡️आजच ही टेस्ट द्या आणि भूगोल विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

भूगोल विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

1) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

2 / 25

2) महाराष्ट्रातील पठाराचा बहुतांश भाग कोणत्या पठाराचा भाग आहे?

3 / 25

3) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

4 / 25

4) कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 25

5) महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो?

6 / 25

6) कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती आहे?

7 / 25

7) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा (क्षेत्रफळाने) कोणता?

8 / 25

8) विदर्भ प्रदेशात वाहणारी प्रमुख नदी कोणती?

9 / 25

9) तापी नदी कोणत्या समुद्राला मिळते?

10 / 25

10) महाराष्ट्रातील काळी माती मुख्यतः कशासाठी उपयुक्त आहे?

11 / 25

11) सह्याद्री पर्वतरांगांचे दुसरे नाव काय?

12 / 25

12) महाराष्ट्रातील सर्वात मोठा तलाव कोणता?

13 / 25

13) लोणार सरोवर कोणत्या कारणामुळे तयार झाले?

14 / 25

14) महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता?

15 / 25

15) भीमा नदीची उगमस्थाने कोणत्या ठिकाणी आहेत?

16 / 25

16) महाराष्ट्रातील सर्वात लांब किनारपट्टी असलेला जिल्हा कोणता?

17 / 25

17) महाराष्ट्रातील कोणत्या भागात लेटराईट माती आढळते?

18 / 25

18) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कोणत्या भागात पडतो?

19 / 25

19) सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे?

20 / 25

20) महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते?

21 / 25

21) महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार किती अंशांमध्ये आहे?

22 / 25

22) महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या प्रदेशात आहे?

23 / 25

23) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा “धान्याचे कोठार” म्हणून ओळखला जातो?

24 / 25

24) महाराष्ट्रातील सर्वात खोल दरी कोणत्या ठिकाणी आहे?

25 / 25

25) महाराष्ट्रातील कोणत्या भागात भातशेती मोठ्या प्रमाणावर होते?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!