WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 4

|
Facebook
---Advertisement---

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 4

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त]

1 / 25

एका परिक्षेत मोहन ने फक्त 8 प्रश्न सोडविले आणि प्रत्येक प्रश्नासाठी त्याला 50% गुण मिळाले जर त्याला त्या परिक्षेमध्ये एकुण 40% गुण मिळाले आणि परिक्षेतील प्रत्येक प्रश्नाला समान गुण होते, तर त्या परिक्षेमध्ये एकुण किती प्रश्न होते ?

2 / 25

एका बरणीमध्ये A व B द्रवांचे मिश्रण 5 : 3 या प्रमाणात आहे. त्या बरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर B द्रव टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण 5:7 झाले, तर सुरवातीला त्या बरणीमध्ये A द्रव किती लिटर होते?

Www.Ganitmanch.com

3 / 25

गटात न बसणारे पद ओळखा ?

4 / 25

DOG = 52 CAT = 48, तर 'RAT' या शब्दाचे सांकेतिक रूप खालीलपैकी कोणते ?

 

5 / 25

1 , 8 ,27,64 ,125 ,216 , ?

6 / 25

ग्लोबल ह्यूमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास देण्यात आला?

7 / 25

पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 कोणास मिळाला आहे?

8 / 25

आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ?

9 / 25

एक वस्तू 56 रु.स विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या, 1/7 नफा होतो. जर त्याला खरेदीच्या किमतीवर शेकडा 20 नफा पाहिजे असेल, तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी ?

 

10 / 25

अलंकाराचा प्रकार शोधा.

"काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का?"

11 / 25

मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे" या वाक्यातील 'तुम्ही' हे सर्वनाम ........ आहे.

12 / 25

एका ग्रंथालयातील 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात, 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात तर 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात. किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत ?

13 / 25

SEARCH (Society for Education, Action and Research in Community Health) ही विदर्भातील संस्था खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध दांपत्यामार्फत चालविली जाते?

14 / 25

रेपोरेट व रिव्हर्स रेपोरेट कोण ठरवितो?

15 / 25

खालीलपैकी कोणता ओष्ठ्य वर्णाचा प्रकार नाही?

16 / 25

भावार्थ रामायण' हा ग्रंथ कोणाचा ?

17 / 25

कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात...... असे म्हणतात.

18 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे ?

19 / 25

खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?

20 / 25

स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तीक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?

21 / 25

10 : 1000 :: 20 : ?

22 / 25

........... किरणांना वस्तुमान नसते ?

23 / 25

कुत्रा : रेबीज :: उंदीर : ?

24 / 25

चार्ल्स डार्विन हे..... होते.

25 / 25

खालीलपैकी कवी सौमित्र' म्हणून कोणास ओळखले जाते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!