WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 3

|
Facebook
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 3

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज सराव टेस्ट मध्ये आजची टेस्ट ही सामान्यज्ञान ( GK ) या घटकावर आधारित आहे ही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जसे की TCS व IBPS, MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 20 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व लगेच आपल्याला टेस्ट सोडवल्या नंतर कळेल चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा… 

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 20

🧑‍🎄 पासिंग = 10

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

सामान्यज्ञान ( GK) सराव टेस्ट सोडवा.

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी टेस्ट )

1 / 20

1) दाढी करताना कोणता आरसा वापरतात.

2 / 20

2) आम्ल पदार्थाची चव कशी असते.

3 / 20

3) हवामान शिखर परिषदेचे [COP30] आयोजन कोणत्या देशात केले आहे ?

4 / 20

4) पोलीस हा कोणत्या सूचीतील विषय आहे ?

5 / 20

5) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?

6 / 20

6) खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही ?

7 / 20

7) झुलू जमात कोठे आढळते ?

8 / 20

8) जीवशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात ?

9 / 20

9) खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला ?

10 / 20

10) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व सात खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात ?

11 / 20

11) जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद कोणी निर्माण केले ?

12 / 20

12) अलाउद्दीन खिलजी याचा बाजार सुधारणा कार्यक्रम कशासाठी प्रसिद्ध आहे ?

13 / 20

13) 1857 चा उठाव कोणत्या शहरात प्रथम झाला?

14 / 20

14) मराठा साम्राज्यात पेशव्यांची राजधानी कोणती?

15 / 20

15) खालीलपैकी.......ही संगणकीय भाषा नाही ?

16 / 20

16) फेसबुक या सोशल वेबसाईटचा जनक संस्थापक कोण आहे ?

17 / 20

17) 2025 चा 'शांततेचा नोबेल' मारिया कोरिना मचाडो यांना प्राप्त झाला. त्या कोणत्या देशाच्या आहेत ?

18 / 20

18) जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय ?

19 / 20

19) कॅलिम्पांग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे ?

20 / 20

20) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

1 thought on “सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 3”

Leave a Comment

error: Content is protected !!