---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 14

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 14

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🔘 एकूण प्रश्न = 25 गुण 

🔘 पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

'आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत' या वाक्यातील उद्देश ओळखा.

2 / 25

'जो करेल तो भरेल' या वाक्याचा प्रकार ओळखा.

3 / 25

'नानाचा अभिनय कृत्रिम वाटत नाही.' या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते ?

4 / 25

स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरबंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता ?

5 / 25

बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.

6 / 25

'तू वाईट वागतोस म्हणून तूला बोलणी खावी लागतात.' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

7 / 25

'त्याची कविता लिहून झाली' प्रयोग ओळखा.

8 / 25

पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा. 'त्यांची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचीत होती.'

9 / 25

'आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे.' काळ ओळखा.

10 / 25

'झाडाला सुंदर फूल आले आहे.' या वाक्यातील सामान्य रुप ओळखा.

11 / 25

'तुझ्या घरी कोण कोण आहे.' अधोरेखीत शब्दाची विभक्ती ओळखा.

12 / 25

पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 'घरी परतताना आम्हाला नदीकाठी सांजावले.'

13 / 25

जोड्या जुळवा.

'अ' गट                             'ब' गट

अ) क्रमवाचक संख्याविशेषणे     1) दसपट, दुहेरी

ब)आवृत्तिवाचक संख्याविशेषणे  2) चौथा,सप्तमी

क)  गणनावाचक संख्याविशेषणे     3) थोडी, सर्व

ड)  अनिश्चित संख्याविशेषणे         4) अर्घा, आठ

 

 

14 / 25

तृतीया विभक्तीचा कारकार्थ सांगा.

15 / 25

'भिंत' या शब्दांचे अनेकवचनी रूप कोणते?

16 / 25

खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

'मुले मैदानावर पळत गेली.'

17 / 25

'भगवती' या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते?

18 / 25

'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

19 / 25

'देवालय' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

20 / 25

मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत ?

21 / 25

'करिजे', 'बोलिज', 'जाईजे' अशी क्रियापदाची रुपे कोणत्या प्रयोगाच्या उपप्रकारात आढळतात ?

22 / 25

'अनुज' शब्दाचा अर्थ शोधा.

23 / 25

'तोंडाचे पाणी पळणे' म्हणजे काय ?

24 / 25

जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना............. म्हणतात

25 / 25

'उरावर धोंडा ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायांतून निवडा

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!