---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police Bharti Question Paper ! – 10

|
Facebook
---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police Bharti Question Paper ! – 10

🔥 आजची टेस्ट TCS व IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Spardhamantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

1881 चा पहिला फॅक्टरी अॅक्ट कोणी लागू केला?

2 / 25

महाराष्ट्र येथे चवदार तळे सत्याग्रह कोणी केला?

3 / 25

एका रकमेवर 8% दराने साडेतीन वर्षात जेवढे व्याज मिळते त्यापेक्षा 6500 रु. जास्त व्याज त्याच रकमेवर 12% दराने साडेचार वर्षात मिळते, तर मुद्दलाची रक्कम किती ?

4 / 25

एका व्यक्तीच्या पगारामध्ये 50% घट झाली. नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली. तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला?

5 / 25

4 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:9:4:3 आहे आणि त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 154 वर्षे आहे, तर लहान व मोठ्या बहिणींच्या वयातील फरक सांगा ?

6 / 25

'अनुज' शब्दाचा अर्थ शोधा.

7 / 25

'करिजे', 'बोलिज', 'जाईजे' अशी क्रियापदाची रुपे कोणत्या प्रयोगाच्या उपप्रकारात आढळतात ?

8 / 25

'टेबलावरील ती माझी वही आहे.' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

9 / 25

'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

10 / 25

'तोंडाचे पाणी पळणे' म्हणजे काय ?

11 / 25

पुढील शब्दांमधून गटात न बसणारा शब्द शोधा. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रायगड

12 / 25

खालील अक्षर मालिका पूर्ण करा. ZXYW, VTUS, RPQO, NLMK...............?

13 / 25

350 मीटर लांबीची रेल्वे 40 km/hr व 250 मीटर लांबीची रेल्वे 32 km/hr वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जात असल्यास त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील ?

14 / 25

एक फास तीन वेळा फिरवला काट्यावर दर्शविलेल्या किती परिणामांमध्ये बेरीज 14 असेल?

15 / 25

एक पाण्याची टाकी A नळाने 6 तासात भरते, B नळाने 8 तासात भरते व C या तोटीने 24 तासात रिकामी होते. जर तिन्ही एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल?

16 / 25

प्रसिद्ध टिहरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

17 / 25

श्रमिकाची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे...........?

18 / 25

देश व राजधानी यांची खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

19 / 25

भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता?

20 / 25

खालीलपैकी कोणी वसईचा किल्ला 1739 साली पोर्तुगीजांच्या ताब्यातून जिंकून घेतला?

21 / 25

WWW चे पूर्ण रूप काय आहे?

22 / 25

कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये 'LAN' चा अर्थ काय आहे?

23 / 25

सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला?

24 / 25

पुल्लिंगी शब्द ओळखा.

25 / 25

अलंकार ओळखा - लेकी बोले सुने लागे!

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!