---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police Bharti Question Paper ! – 8

|
Facebook
---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police Bharti Question Paper ! – 8

🔥 आजची टेस्ट TCS व IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Spardhamantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

दीपकचे 10 वर्षापूर्वीचे वय 30 वर्षे होते, तर तो किती वर्षांनी 60 वर्षांचा होईल?

2 / 25

9 पुस्तकांची सरासरी किंमत 140 रूपये आहे. त्यामध्ये दहाव्या पुस्तकाची किंमत मिळविल्यास सरासरी किंमत 150 रूपये होत. तर दहाव्या पुस्तकाची किंमत किती?

3 / 25

'ऑपरेशन सिंदूर' हे पुस्तक कोणी लिहिले ?

4 / 25

माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले.' 'त्यात रंगीत चित्रे होती.' वरील दोन वाक्यांचे केवलवाक्य करा

5 / 25

2, 5, 11, 23,?

6 / 25

25 x 25 = 625 तर 2.5 × 0.25 = ?

7 / 25

नोबेल पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?

8 / 25

'सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी' या म्हणीसाठी समानार्थी म्हण सांगा.

9 / 25

जर नैनिताल - पुणे -  मद्रास म्हणजे 46713, पुणे - लंडन म्हणजे 675, तर लंडन - नैनिताल म्हणजे.............

10 / 25

970 रुपयात 50 रु. च्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील?

11 / 25

सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकाचे देशातील पहिले क्षेत्रीय कार्यालय.............येथे करण्यात आले.

12 / 25

संस्कृत मधून आलेला 'तत्सम शब्दांचा' गट ओळखा.

13 / 25

एका सांकेतिक भाषेत BUTTER = 256693; WHEAT = 78946 तर WATER = ?

14 / 25

दोन संख्या अशा आहेत की, त्यांच्या वर्गांची वजाबाकी 273 आहे व त्या संख्यांची बेरीज 39 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

15 / 25

लडाखचा समावेश राज्यघटनेच्या परिशिष्टमध्ये करावा अशी मागणी करण्यात येत आहे?

16 / 25

आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो या वाक्याचा काळ ओळखा ?

17 / 25

50 संख्यांची सरासरी 40 आहे, परंतु त्यात एक संख्या 42 ऐवजी 17 घेण्यात आली तर वास्तव सरासरी किती?

18 / 25

'खापर फोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ -

19 / 25

शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी लेझर शस्त्रे वापरणारा जगातील पहिला देश कोणता?

20 / 25

AM, BN, CO, DP, ?

21 / 25

मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या यांची बेरीज तीन अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे?

22 / 25

सौर उर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला?

23 / 25

जर-तर' हे काय आहे?

24 / 25

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा

3   ( 370)  7

2   ( 224 )  6

1    ( 730 )  ?

25 / 25

एका जंगलात दोन वर्षापूर्वी सागाचे 30000 वृक्ष होते दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड झाल्यास आज त्या जंगलात झाडांची संख्या किती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!