WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

भूगोल सराव टेस्ट सोडवा | Geography Practice Test Paper | Geography Test – 4

|
Facebook
---Advertisement---

भूगोल सराव टेस्ट सोडवा | Geography Practice Test Paper | Geography Test – 4

🔥 स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सज्ज व्हा! 🔥

📌स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, भूगोल विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

 📕 सर्वसमावेशक अभ्यास: या टेस्टमध्ये महाराष्ट्र राज्याच्या भूगोलापासून ते भारतीय आणि जागतिक भूगोलापर्यंत सर्व महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.

 ✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

 📚 आत्मविश्वास वाढवा: नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

 ©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो!

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

➡️आजच ही टेस्ट द्या आणि भूगोल विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

भूगोल विषय सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

1 / 24

1) पृथ्वीच्या कोणत्या हालचालीमुळे ऋतू बदल होतात?

2 / 24

2) ‘सुनामी’ मुख्यतः कशामुळे निर्माण होते?

3 / 24

3) खालीलपैकी कोणता कृत्रिम संसाधन आहे?

4 / 24

4) वातावरणातील ओझोन थराचे मुख्य कार्य काय आहे?

5 / 24

5) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मोठ्या भूभागाला काय म्हणतात?

6 / 24

6) समुद्राच्या पाण्यात कोणते मीठ जास्त प्रमाणात असते?

7 / 24

7) पठार म्हणजे काय?

8 / 24

8) वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता?

9 / 24

9) पृथ्वीचा आकार कसा आहे?

10 / 24

10) ‘भूकंपमापक’ यंत्राला काय म्हणतात?

11 / 24

11) खालीलपैकी कोणता नूतनीकरणक्षम स्रोत आहे?

12 / 24

12) पृथ्वीच्या कोणत्या भागात सर्वाधिक थंडी असते?

13 / 24

13) खालीलपैकी कोणती अक्षांश रेषा भारतातून जातो?

14 / 24

14) ‘मान्सून’ हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

15 / 24

15) खालीलपैकी कोणता नैसर्गिक संसाधन आहे?

16 / 24

16) नदी समुद्राला मिळण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात?

17 / 24

17) दिवस आणि रात्र होण्याचे मुख्य कारण काय?

18 / 24

18) विषुववृत्त कोणत्या अंशावर आहे?

19 / 24

19) पृथ्वीच्या आतल्या सर्वात गरम थराला काय म्हणतात?

20 / 24

20) ‘जलचक्र’ प्रक्रियेत पाण्याची वाफ होण्यास काय म्हणतात?

21 / 24

21) पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता?

22 / 24

22) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे?

23 / 24

23) ‘कन्हेरी लेणी’ कुठे आहेत?

24 / 24

24) पृथ्वीभोवती वातावरण टिकून राहण्याचे कारण —

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!