---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 5

|
Facebook
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 5

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून व्याकरणातील महत्त्वाचे मुद्दे जसे की संधी, समास, शब्दप्रकार, वाक्यरचना, लिंग, वचन, काळ , अलंकार , समानअर्थी शब्द , यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न = 25 गुण 

🧑‍🎄 पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

“भारत माझा देश आहे.” या वाक्यातील “माझा” कोणता शब्दप्रकार आहे?

2 / 25

“जलद” या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

3 / 25

“काम करणे आवश्यक आहे.” येथे “आवश्यक” हा शब्द कोणत्या प्रकारचा?

4 / 25

“तो आला नाही.” हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

5 / 25

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती?

6 / 25

“मला पुस्तक हवे आहे.” येथे “मला” कोणती विभक्ती आहे?

7 / 25

“तो खूप हसला.” येथे “खूप” कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

8 / 25

“सुंदर” या शब्दाचा भाववाचक नामरूप काय?

9 / 25

“घरासमोर” या शब्दातील समास ओळखा.

10 / 25

“विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवला.” हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे?

11 / 25

“तो शहाणा आहे.” येथे “शहाणा” कोणता शब्दप्रकार आहे?

12 / 25

खालीलपैकी कोणते शब्द तत्सम आहेत?

13 / 25

“पुस्तके” हे कोणत्या वचनात आहे?

14 / 25

“जे पेराल ते उगवेल.” हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

15 / 25

खालीलपैकी विशेषण कोणते?

16 / 25

“रामाने पत्र लिहिले.” येथे “रामाने” कोणती विभक्ती आहे?

17 / 25

“तो धावत आहे.” या वाक्यातील काळ कोणता?

18 / 25

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

19 / 25

“अत्यंत” हा शब्द कोणत्या प्रकारचा अव्यय आहे?

20 / 25

“जसा राजा तशी प्रजा” हा कोणता अलंकार आहे?

21 / 25

खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते?

22 / 25

“खाणे” हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

23 / 25

खालीलपैकी कोणते सर्वनाम आहे?

24 / 25

“राम शाळेत गेला.” या वाक्यातील “शाळेत” कोणत्या विभक्तीत आहे?

25 / 25

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!