WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

भूगोल सराव टेस्ट सोडवा | Geography Practice Test Paper | Geography Test – 3

|
Facebook
---Advertisement---

भूगोल सराव टेस्ट सोडवा | Geography Practice Test Paper | Geography Test – 3

🔥 स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सज्ज व्हा! 🔥

📌स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, भूगोल विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

 📕 सर्वसमावेशक अभ्यास: या टेस्टमध्ये महाराष्ट्र राज्याच्या भूगोलापासून ते भारतीय आणि जागतिक भूगोलापर्यंत सर्व महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.

 ✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

 📚 आत्मविश्वास वाढवा: नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

 ©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो!

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

➡️आजच ही टेस्ट द्या आणि भूगोल विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती?

2 / 25

2) भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणते?

3 / 25

3) भारतातील कोणती नदी ‘रिफ्ट व्हॅली’तून वाहते?

4 / 25

4) दख्खनच्या पठाराचा सर्वाधिक भाग कोणत्या राज्यात आहे?

5 / 25

5) भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग (NH-44) कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो?

6 / 25

6) भारतातील सर्वात खोल गुहा कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

7) भारतातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते?

8 / 25

8) ‘पालघाट दर्रा’ कोणत्या दोन राज्यांमध्ये आहे?

9 / 25

9) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते?

10 / 25

10) चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?

11 / 25

11) भारतातील सर्वाधिक कोळसा साठा कोणत्या राज्यात आहे?

12 / 25

12) ‘रेगिस्तानाचे राज्य’ म्हणून ओळखले जाणारे राज्य कोणते?

13 / 25

13) थार वाळवंटातील एकमेव मोठी नदी कोणती?

14 / 25

14) भारताचा मानक वेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे?

15 / 25

15) भारतातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते?

16 / 25

16) भारतात सर्वात जास्त ज्वालामुखीजन्य खडक कुठे आढळतात?

17 / 25

17) दख्खन ट्रॅपचा प्रमुख खडक प्रकार कोणता?

18 / 25

18) भारतातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता?

19 / 25

19) भारतातील सर्वाधिक सागरी किनारपट्टी असलेले राज्य कोणते?

20 / 25

20) ‘लोकटक सरोवर’ कोणत्या राज्यात आहे?

21 / 25

21) भारतातील सर्वात उंच पठार कोणते?

22 / 25

22) भारतातील सर्वात मोठे डेल्टा कोणत्या नदीचे आहे?

23 / 25

23) ‘नीलांगी नदी’ म्हणून कोणती नदी ओळखली जाते?

24 / 25

24) भारतातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन करणारे राज्य कोणते?

25 / 25

25) भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!