WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police bharti Practice Test | Police bharti Paper – 6

|
Facebook
---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police bharti Practice Test | Police bharti Paper – 6

🪗ही जरी Police Bharti ची टेस्ट असली तरी इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट आहे.

🪗 दररोज नवीन टेस्ट सोडवा तुमचे खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करा.

🪗आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 13 गुण गरजेचे आहे.

✅ तुम्हाला तुमचे मार्क लगेच समजतील.

🪗 हर हाल मे पाना है वर्दी..

🪗 “यश अचानक मिळत नाही, ते सरावातून मिळत !”

🧑‍🎄 कोणत्याही परीक्षेत पास होण्यासाठी दररोजची टेस्ट खूप महत्वाची आहे.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🏵 चला, तर आज तुमचा अभ्यास किती झाला आहे ते तपासा व लगेच पोलीस भरती सराव टेस्ट सुरू करा. 

👉 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा.

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ टार्गेट खाकी वर्दी ,अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) 0.25 × 0.04 = ?

2 / 25

2) एखादी वस्तू 20% नफ्याने ₹600 ला विकली. तर खरेदी किंमत किती?

3 / 25

3) 12 कामगार 18 दिवसांत काम करतात. 9 कामगार तेच काम किती दिवसांत करतील?

4 / 25

4) दोन संख्यांचे गुणोत्तर 5 : 7 आहे व त्यांची बेरीज 144 आहे. मोठी संख्या कोणती?

5 / 25

5) एका संख्येच्या 30% मध्ये 18 वाढवले असता 78 येते. ती संख्या किती?

6 / 25

6) खालीलपैकी योग्य शुद्धलेखन कोणते?

7 / 25

7) भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे?

8 / 25

8) खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही?

9 / 25

9) “संविधान सभा” पहिली बैठक कधी झाली?

10 / 25

10) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

11 / 25

11) एका संख्येच्या 40% मध्ये 24 मिळवले तर उत्तर 84 येते. ती संख्या कोणती?

12 / 25

12) भारताच्या राष्ट्रीय चिन्हातील सिंहांची संख्या किती?

13 / 25

13) खालीलपैकी कोणता अलंकार आहे?

“चंद्रासारखा चेहरा”

14 / 25

14) संगणकामध्ये RAM म्हणजे काय?

15 / 25

15) भारतातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता?

16 / 25

16) खालीलपैकी कोणती संधी साधारणतः “दुर्मिळ” मानली जाते?

17 / 25

17) 15 पुरुष एखादे काम 20 दिवसात करतात, तर तेच काम 25 पुरुष किती दिवसात करतील?

18 / 25

18) भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींनी एकाहून अधिक वेळा पद भूषवले?

19 / 25

19) खालीलपैकी कोणता शब्द “तत्सम” आहे?

20 / 25

20) √0.09 = ?

21 / 25

21) भारतातील पहिली जनगणना कधी झाली?

22 / 25

22) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला?

23 / 25

23) “राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे” कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहेत?

24 / 25

24) खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही?

25 / 25

25) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात “कायद्यापुढे समानता” नमूद आहे?

Your score is

0%

🧠 “तयारी थांबली म्हणजे स्वप्नंही थांबतात!”

🚨 रोजची पोलीस भरती टेस्ट म्हणजे यशाकडे नेणारा मार्ग होय..

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!