WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 4

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 4

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून व्याकरणातील महत्त्वाचे मुद्दे जसे की संधी, समास, शब्दप्रकार, वाक्यरचना, लिंग, वचन, काळ , अलंकार , समानअर्थी शब्द , यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 20 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपला अभ्यास किती झाला आहे.. ते तपासा..!”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

▪️ एकूण प्रश्न = 20 गुण 

▪️ पासिंग साठी = 10 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

1) फणस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

2 / 20

2) खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ?

3 / 20

3) दादर, घी, शेठ हे कोणत्या भाषेतील शब्द आहे ?

4 / 20

4) गटात न बसणारा शब्द ओळखा ?

5 / 20

5) डोंगर' या शब्दाचे रुप ओळखा ?

6 / 20

6) खालील शब्दापैकी देशी शब्द कोणता ?

7 / 20

7) खालील शब्दांपैकी तद्भव शब्द कोणता ?

8 / 20

8) पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा ?

9 / 20

9) खालीलपैकी तत्सम नसलेला शब्द कोणता ?

10 / 20

10) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?

11 / 20

11) जे शब्द महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील मानले त्यांना कोणते शब्द म्हणतात ?

12 / 20

12) संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात बदल होतो त्याच काय म्हणतात ?

13 / 20

13) संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या मूळ रुपात बदल न झालेल्या शब्दांना काय म्हणतात ?

14 / 20

14) शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे म्हणजेच शब्द कसा तयार झाला हे पाहणे यालाच...... म्हणतात ?

15 / 20

15) भावार्थ रामायण' हा ग्रंथ कोणाचा ?

16 / 20

16) पुढीलपैकी "अरबी "शब्द कोणता?

17 / 20

17) शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

18 / 20

18) "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी". या ओळी कोणाच्या आहेत.

19 / 20

19) शहनाई' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?

20 / 20

20) प्रत्यक्ष' शब्दाचा विग्रह ओळखा?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

1 thought on “मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 4”

Leave a Comment

error: Content is protected !!