WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

Science Practice Test |Science Test Paper| सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 4

|
Facebook
---Advertisement---

Science Practice Test |Science Test Paper| सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 4

📕 MPSC, Police Bharti, Talathi, ZP, रेल्वे ग्रुप  – D  , NTPC ,GMC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी टेस्ट.

👉 दररोज नवीन टेस्ट सोडवा तुमची तयारी तपासा आणि यशाच्या दिशेने पाऊल टाका!

🧑‍🎄 आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 13 गुण गरजेचे आहे.

🧑‍🎄 “विज्ञान परीक्षेत खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start  बटणावर Click करा.

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

1) मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

2 / 25

2) प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेत ऑक्सिजन कोणत्या घटकापासून मिळतो?

3 / 25

3) रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्त्व आवश्यक आहे?

4 / 25

4) न्यूटनचा तिसरा गतीचा नियम काय दर्शवतो?

5 / 25

5) खालीलपैकी कोणती धातू द्रवरूपात आढळते?

6 / 25

6) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते?

7 / 25

7) विद्युत प्रवाहाची SI एकक कोणती?

8 / 25

8) अणूचा केंद्रक कोणत्या कणांनी बनलेला असतो?

9 / 25

9) पृथ्वीचे वातावरण मुख्यतः कोणत्या वायूपासून बनलेले आहे?

10 / 25

10) ध्वनी लहरी कोणत्या प्रकारच्या लहरी आहेत?

11 / 25

11) DNA ची रचना कोणत्या आकाराची असते?

12 / 25

12) आम्लीय द्रावणात लिटमस पेपरचा रंग कसा बदलतो?

13 / 25

13) ऊर्जा जतनाचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला?

14 / 25

14) मानवी डोळ्यातील प्रकाशसंवेदनशील भाग कोणता?

15 / 25

15) पृथ्वीचे नैसर्गिक उपग्रह कोणते?

16 / 25

16) आम्ल + क्षार → ?

17 / 25

17) वनस्पतींमध्ये अन्न वाहून नेण्याचे कार्य कोण करते?

18 / 25

18) विद्युत बल्बमधील तंतू (Filament) कशाचा बनलेला असतो?

19 / 25

19) ओझोन थर पृथ्वीचे संरक्षण कशापासून करतो?

20 / 25

20) मानवी शरीरात इन्सुलिन संप्रेरक कोणती ग्रंथी स्रवते?

21 / 25

21) कोणत्या प्रक्रियेमुळे वनस्पती पाण्याचा अपव्यय करतात?

22 / 25

22) विद्युत प्रतिरोधाचे SI एकक कोणते?

23 / 25

23) मानवी रक्तातील लाल पेशींचे आयुष्य किती असते?

24 / 25

24) कोणता ग्रह ‘लाल ग्रह’ म्हणून ओळखला जातो?

25 / 25

25) मानवी शरीरातील सामान्य तापमान किती असते?

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!