WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police bharti Practice Test  | Police bharti Paper – 5

|
Facebook
---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा | Police bharti Practice Test  | Police bharti Paper – 5

🪗ही जरी Police Bharti ची टेस्ट असली तरी इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट आहे.

🪗 दररोज नवीन टेस्ट सोडवा तुमचे खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करा.

🪗आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 20 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 10 गुण गरजेचे आहे.

✅ तुम्हाला तुमचे मार्क लगेच समजतील.

🪗 हर हाल मे पाना है वर्दी..

🪗 “यश अचानक मिळत नाही, ते सरावातून मिळत !”

🧑‍🎄 कोणत्याही परीक्षेत पास होण्यासाठी दररोजची टेस्ट खूप महत्वाची आहे.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🏵 चला, तर आज तुमचा अभ्यास किती झाला आहे ते तपासा व लगेच पोलीस भरती सराव टेस्ट  सुरू करा.

👉 खाली दिलेल्या Start  बटणावर Click करा.

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

1) कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?

2 / 20

2) कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?

3 / 20

3) लहानात लहान विषम मूळ संख्येचा वर्ग व त्या संख्येची तिप्पट यांतील फरक किती ❓

 

4 / 20

4) पुस्तकातील पृष्ठावर जेवढे अंक तेवढे खिळे छपाईसाठी लागतात या तत्त्वानुसार एका मुद्रकास 942 खिळे लागले तर पुस्तकात एकूण पृष्ठे किती ❓

 

5 / 20

5) इंग्रजीत Analysis वरून मराठीच्या व्याकरणात कोणता शब्द आला आहे?

6 / 20

6) भाषाविषयक कौशल्यांचा साधारणपणे किती पायऱ्या आहेत?

7 / 20

7) महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे?

8 / 20

8) महाराष्ट्रात .......... शहरात पोलीस आयुक्तालय नाही.

9 / 20

9) सौदागार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला ?

10 / 20

10) माझा म मराठीचे बोलू कवतिके, परी अमृता तेही पैजेसी जिंके | ऐसी अक्षरे ची रसिके मेळविण ||. या शब्दांमध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला?

11 / 20

11) एका वर्तुळाचा केंद्रिय कोन 60° आणि त्रिज्या 4.2 सेमी असणाऱ्या वर्तुळ कंसाची लांबी किती ?

 

12 / 20

12) बाबा आढाव यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा.

13 / 20

13) भारत-रशिया वार्षिक परिषद 2025 साठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन भारत भेटीवर आले होते.तेव्हा त्यांना महाराष्ट्रातील कोणती वस्तू नरेंद्र मोदी यांनी भेट दिली ? 

14 / 20

14) सन 2025 मध्ये स्टैंडफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात "स्टे हंग्री स्टे फुलीश" असे कोण म्हणाले?

15 / 20

15) खालीलपैकी कोणता सण 'श्रावण' महिन्यात येत नाही?

16 / 20

16) एका सांकेतिक भाषेत MASTER हा शब्द 273190 व RING हा शब्द 0645 असा लिहीतात तर STREAMING हा शब्द कसा लिहाल ?

17 / 20

17) नोव्हाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

18 / 20

18) रेटिना कोणत्या अवयवात आढळतो?

19 / 20

19) एक माणूस पूर्वेकडे 1 किमी चालतो आणि नंतर तो दक्षिणेकडे वळतो आणि 5 किमी चालतो. पुन्हा तो पूर्वेकडे वळतो आणि 2 किमी चालतो, त्यानंतर तो उत्तरेकडे वळतो आणि 9 किमी चालतो. आता, तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?

20 / 20

20) क्षयरोग कशामुळे होतो?

Your score is

0%

🧠 “तयारी थांबली म्हणजे स्वप्नंही थांबतात!”

🚨 रोजची पोलीस भरती टेस्ट म्हणजे यशाकडे नेणारा मार्ग होय..

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!