मुंबई उच्च न्यायालय लिपिक सराव टेस्ट सोडवा | Mumbai High Court Clerk Practice Test
📔 मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक ,शिपाई , ड्रायव्हर या पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी सराव प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट तयार केलेली आहे…
📙 या टेस्टमध्ये परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित व परीक्षा पॅटर्न लक्षात घेऊन प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
📌स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, मुंबई उच्च न्यायालय सराव टेस्ट दररोज…
📕 मागील वर्षी विचारलेले सर्व प्रश्न यात
आपण बघणार आहोत…
✒️ टेस्टची वैशिष्ट्ये
✔️ एकूण प्रश्न 30 व पसिंग साठी 15 गुण आवश्यक आहेत.
✔️ मराठी भाषेत सोपी व स्पष्ट मांडणी
✔️ वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त
✔️ स्वयंमूल्यांकनासाठी उत्कृष्ट सराव
✔️ स्पर्धा परीक्षेसाठी आत्मविश्वास वाढवणारी टेस्ट
📚 दररोज टेस्ट सोडवा नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.
©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.
🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा.
⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.





