बुद्धिमत्ता सराव टेस्ट | Intelligence Practice Test – 1
📘 MPSC | Police Bharti | Talathi | ZP | Railway Group-D | NTPC |
शिक्षक भरती | बँकिंग व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त सराव टेस्ट.
👉 तुमची लॉजिकल थिंकिंग, वेग आणि अचूकता वाढवणारी विशेष सराव टेस्ट!
🎯 आजची टेस्ट = उद्याचं यश!
◼️या टेस्टमध्ये 25 महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी किमान 13 गुण आवश्यक आहेत.
🧠 बुद्धिमत्ता विषय का महत्त्वाचा आहे?
• प्रत्येक स्पर्धा परीक्षेत हमखास विचारला जाणारा विषय
• कमी वेळात जास्त गुण मिळवून देणारा
• वेग + अचूकता = यशाची गुरुकिल्ली
• नियमित सराव केल्यास पैकीच्या पैकी मार्क शक्य
✨ “बुद्धीला धार द्या मित्रांनो..
✔️ संख्याश्रेणी, कोडिंग-डिकोडिंग, रक्तसंबंध
✔️ घड्याळ, दिनदर्शिका, रांगेतील स्थान
✔️ वेन आकृती, दिशा ज्ञान
✔️ वेळेचे योग्य नियोजन शिकवणारी टेस्ट
📅 दररोज 1 टेस्ट = सतत प्रगती!
रोज थोडा सराव करा, आत्मविश्वास वाढवा आणि स्पर्धेत पुढे राहा.
🌐 याआधी झालेल्या टेस्ट सोडवा :
🔘 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा आणि टेस्ट सोडवा.
👥 मित्रांनाही शेअर करा!
✨ “विचार वेगवान, निर्णय अचूक — हीच यशाची दिशा!”





