WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

इतिहास सराव टेस्ट सोडवा | History Practice Test |  History Paper – 1

|
Facebook
---Advertisement---

इतिहास सराव टेस्ट सोडवा | History Practice Test |  History Paper – 1

🔥 आजची इतिहास विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सज्ज व्हा! 🔥

📌स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, इतिहास विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

📕 इतिहासाचे सर्व मिक्स प्रश्न यात
आपण बघणार आहोत…

📖✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा ,मुंबई उच्च न्यायालय , आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

📚 आत्मविश्वास वाढवा: नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो!

➡️आजच ही टेस्ट द्या आणि इतिहास विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

1) सर्वसाक्षी जगतपती ! त्यासी नकोच मध्यस्थी !! हे कोणत्या समाजाचे ब्रीदवाक्य आहे ?

2 / 20

2) खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली ?

3 / 20

3) बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?

4 / 20

4) ....... हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.

5 / 20

5) दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

6 / 20

6) सरकारी कार्यालयांना रविवारच्या सुट्टीची सुरुवात कोणाच्या कारकिर्दीत झाली ?

7 / 20

7) गांधार कलाशैली..........कलाशैलीने प्रभावित झालेली होती ?

8 / 20

8) राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली?

9 / 20

9) खालीलपैकी कोणत्या कायद्याने' गव्हर्नर जनरल' हा ' व्हॉइसरॉय' म्हणून ओळखला जाऊ लागला?

10 / 20

10) नागपूर करार केव्हा झाला?

11 / 20

11) गांधी विवाह' ही संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न कोणी केला?

12 / 20

12) 'दत्तमहात्म्य' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?

13 / 20

13) शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला ?

14 / 20

14) भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले.

15 / 20

15) 1875 साली आर्य समाजाची स्थापना केली........ यांनी केली.

16 / 20

16) 1857 चा उठाव कोणत्या शहरात प्रथम झाला?

17 / 20

17) मराठा साम्राज्यात पेशव्यांची राजधानी कोणती?

18 / 20

18) लॉर्ड कर्झन याच्या काळातील 'रेले आयोग' चा संबंध ......... होता.

19 / 20

19) अल्लाउद्दिन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले?

20 / 20

20) स्वातंत्र्यसैनिक देशबंधू चित्तरंजन दास हे पेशाने कोण होते ?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

1 thought on “इतिहास सराव टेस्ट सोडवा | History Practice Test |  History Paper – 1”

Leave a Comment

error: Content is protected !!