WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

उच्च न्यायालय भरती सराव टेस्ट सोडवा |  High Court Practice Test Paper | 4

|
Facebook
---Advertisement---

उच्च न्यायालय भरती सराव टेस्ट सोडवा |  High Court Practice Test Paper | 4

📔 मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक ,शिपाई , ड्रायव्हर या पदभरतीसाठी  अतिशय महत्त्वाची अशी सराव प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट तयार केलेली आहे…

📙 या टेस्टमध्ये परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित व परीक्षा पॅटर्न लक्षात घेऊन प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

📌स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, मुंबई उच्च न्यायालय सराव टेस्ट दररोज…

📕 अतिशय महत्त्वाचे पुढे विचारले जाणारे प्रश्न यात आपण बघणार आहोत…

✒️ टेस्टची वैशिष्ट्ये

✔️ परीक्षा पातळीचे वस्तुनिष्ठ प्रश्न
✔️ मराठी भाषेत सोपी व स्पष्ट मांडणी
✔️ वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त
✔️ स्वयंमूल्यांकनासाठी उत्कृष्ट सराव
✔️ स्पर्धा परीक्षेसाठी आत्मविश्वास वाढवणारी टेस्ट

📚 दररोज टेस्ट सोडवा  नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

मुंबई उच्च न्यायालय सराव टेस्ट सोडवा.

[ लिपिक व शिपाई पदासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 30

1) To be lost in the clouds (idiom meaning

2 / 30

2) To break the ice (idiom meaning)

3 / 30

3) Choose the incorrectly spelt word.

4 / 30

4) The professor gave a very ……… explanation, making it easy for everyone to understand the concept.

5 / 30

5) He studied all night, .…......he failed the

6 / 30

6) The conference was ………...attended by experts from various fields.

7 / 30

7) Select the most appropriate Antonym of the given word “efface”

8 / 30

8) What is the tone of the passage?

9 / 30

9) Which of the following facts is mentioned in the passage?

10 / 30

10) पर्यायी शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.

11 / 30

11) ताकापुरती आजी —

12 / 30

12) आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत, या वाक्याचा प्रकार ओळखा?

13 / 30

13) ‘गीतामृत’ या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत?

14 / 30

14) मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो?

15 / 30

15) डोक्यावर काटे उभे राहणे. या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

16 / 30

16) स्वामी दररोज व्यायाम करतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

17 / 30

17) वडिलांनी दादाच्या कामाला वाहवा केली. या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत?

18 / 30

18) निढळ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता?

19 / 30

19) प्रकाशाचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो?

20 / 30

20) वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया काय म्हणतात?

21 / 30

21) पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता?

22 / 30

22) विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे?

23 / 30

23) मानव शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते?

24 / 30

24) पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

25 / 30

25) प्रकाशाचा वेग किती आहे?

26 / 30

26) ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले?

27 / 30

27) ‘जय जवान जय किसान’ हे घोषवाक्य कोणी दिले?

28 / 30

28) भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत?

29 / 30

29) भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

30 / 30

30) CPU चे पूर्ण रूप काय आहे?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!