WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

उच्च न्यायालय शिपाई भरती सराव टेस्ट सोडवा | High Court Peon Practice Test Paper | 3

|
Facebook
---Advertisement---

उच्च न्यायालय शिपाई भरती सराव टेस्ट सोडवा | High Court Peon Practice Test Paper | 3

📔 मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक ,शिपाई , ड्रायव्हर या पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी सराव प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट तयार केलेली आहे…

📙 या टेस्टमध्ये परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित व परीक्षा पॅटर्न लक्षात घेऊन प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

📌स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, मुंबई उच्च न्यायालय सराव टेस्ट दररोज…

 📕 मागील वर्षी विचारलेले सर्व प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न यात आपण बघणार आहोत…

 ✒️ टेस्टची वैशिष्ट्ये..

✔️ परीक्षा पातळीचे वस्तुनिष्ठ प्रश्न

✔️ मराठी भाषेत सोपी व स्पष्ट मांडणी

✔️ वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त

✔️ स्वयंमूल्यांकनासाठी उत्कृष्ट सराव

✔️ स्पर्धा परीक्षेसाठी आत्मविश्वास वाढवणारी टेस्ट

 📚  Www.spardhamantra.com येथे दररोज टेस्ट सोडवा नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

 © वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

मुंबई उच्च न्यायालय सराव टेस्ट सोडवा.

[ शिपाई ,लिपिक साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 30

संगणकात डेटा कायमस्वरूपी साठवण्यासाठी कोणते साधन वापरले जाते?

2 / 30

खालीलपैकी Input Device कोणते आहे?

3 / 30

संगणकातील ‘Brain’ म्हणून कोणत्या भागाला ओळखले जाते?

4 / 30

‘WWW’ चे पूर्ण रूप काय आहे?

5 / 30

CPU चे पूर्ण रूप काय आहे?

6 / 30

‘भारतीय राज्यघटना’ कधी लागू झाली?

7 / 30

‘सूर्य’ कोणत्या प्रकारचा तारा आहे?

8 / 30

भारताचा राष्ट्रध्वज कोणी डिझाइन केला?

9 / 30

‘रामायण’ हे महाकाव्य कोणी लिहिले?

10 / 30

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते?

11 / 30

‘निळा ग्रह’ (Blue Planet) म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो?

12 / 30

भारताची ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

13 / 30

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ‘गंगापूर’ कोणत्या नदीवर आहे?

14 / 30

महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 30

भारतीय संविधानाच्या ‘मसुदा समितीचे’ अध्यक्ष कोण होते?

16 / 30

‘राजाला मुकुट घातला’ या वाक्यातील प्रयोग कोणता आहे?

17 / 30

‘लोणी’ या शब्दाचे लिंग ओळखा.

18 / 30

‘तो रोज संध्याकाळी नित्यने खेळायला जायचा’ या वाक्याचा काळ ओळखा.

19 / 30

‘भित्यापाठी ______’ ही म्हण पूर्ण करा.

20 / 30

‘माणूस’ या शब्दापासून तयार झालेले भाववाचक नाम कोणते?

21 / 30

संधी नियम वापरून अचूक विग्रह ओळखा: ‘वातानुकूल’

22 / 30

‘अंगावर येणे’ या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा.

23 / 30

‘पृथ्वी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

24 / 30

खालीलपैकी अचूक आणि शुद्ध शब्द ओळखा.

25 / 30

आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला मानले जाते?

26 / 30

पंचायत राजचा विषय कोणत्या यादीत आहे?

27 / 30

भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

28 / 30

‘अर्थशास्त्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

29 / 30

RBI ची स्थापना कधी झाली?

30 / 30

भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!