WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

उच्च न्यायालय शिपाई भरती सराव टेस्ट सोडवा | High Court Peon Practice Test Paper | 2 

|
Facebook
---Advertisement---

उच्च न्यायालय शिपाई भरती सराव टेस्ट सोडवा | High Court Peon Practice Test Paper | 2 

📔 मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक ,शिपाई , ड्रायव्हर या पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी सराव प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट तयार केलेली आहे…

📙 या टेस्टमध्ये परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित व परीक्षा पॅटर्न लक्षात घेऊन प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

📌स्पर्धा मंत्र http://Www.SpardhaMantra.com तुमच्यासाठी घेऊन येत आहे, मुंबई उच्च न्यायालय सराव टेस्ट दररोज…

 📕 मागील वर्षी विचारलेले सर्व प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न यात आपण बघणार आहोत…

 ✒️ टेस्टची वैशिष्ट्ये

✔️ परीक्षा पातळीचे वस्तुनिष्ठ प्रश्न

✔️ मराठी भाषेत सोपी व स्पष्ट मांडणी

✔️ वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त

✔️ स्वयंमूल्यांकनासाठी उत्कृष्ट सराव

✔️ स्पर्धा परीक्षेसाठी आत्मविश्वास वाढवणारी टेस्ट

 📚 दररोज टेस्ट सोडवा नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

 

 ©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 30

1) क्युरेटिव याचिका कोणत्या न्यायालयात?

2 / 30

2) पुनर्विचार याचिका?

3 / 30

3) न्यायालयीन वेळापत्रक कोण ठरवतो?

4 / 30

4) कोर्ट फी कोणत्या खटल्यात?

5 / 30

5) दोषसिद्धी म्हणजे?

6 / 30

6) न्यायालयीन अपीलची मर्यादा?

7 / 30

7) सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

8 / 30

8) न्यायालयीन निर्णयाचे पालन करणे कोणावर बंधनकारक?

9 / 30

9) PIL कोण दाखल करू शकतो?

10 / 30

10) Quo Warranto म्हणजे?

11 / 30

11) न्यायालयीन लेखी आदेश किती?

12 / 30

12) न्यायालयीन निष्पक्षतेचा अर्थ?

13 / 30

13) आरोपीला वकील मिळण्याचा अधिकार?

14 / 30

14) फौजदारी न्यायव्यवस्थेचा उद्देश?

15 / 30

15) न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे?

16 / 30

16) दोषमुक्ती म्हणजे?

17 / 30

17) न्यायालयीन आदेश मोडल्यास?

18 / 30

18) वॉरंट म्हणजे?

19 / 30

19) पोलीस तपासाचा अहवाल?

20 / 30

20) CrPC लागू?

21 / 30

21) दिवाणी प्रकरणात पुराव्याची जबाबदारी?

22 / 30

22) न्यायालयाचा अंतिम निर्णय काय म्हणतात?

23 / 30

23) न्यायालयीन निर्णयावर टीका करणे कधी अवमान ठरते?

24 / 30

24) न्यायालयीन विलंब कमी करण्यासाठी कोणती यंत्रणा?

25 / 30

25) लोकन्यायालयाचा उद्देश?

26 / 30

26) एका खोलीचे लांबी 12 मी., रुंदी 10 मी., उंची 8 मी. आहे. खोलीचा आयतन किती?

27 / 30

27) एक व्यक्ती एका महिन्यात 20 दिवस काम करतो. जर तो दररोज 500 रुपये कमावतो, तर महिन्याचे कमाई किती?

28 / 30

28) The opposite of 'professional' is?

29 / 30

29) From the following Synonym of "Pristine" is:

30 / 30

30) गांधार कलाशैली..........कलाशैलीने प्रभावित झालेली होती ?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!