WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

उच्च न्यायालय शिपाई भरती सराव टेस्ट सोडवा | High Court Peon Practice Test Paper | 1 

|
Facebook
---Advertisement---

उच्च न्यायालय शिपाई भरती सराव टेस्ट सोडवा | High Court Peon Practice Test Paper | 1 

📔 मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक ,शिपाई , ड्रायव्हर या पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी सराव प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट तयार केलेली आहे…

📙 या टेस्टमध्ये परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित व परीक्षा पॅटर्न लक्षात घेऊन प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

📌स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, मुंबई उच्च न्यायालय सराव टेस्ट दररोज…

 📕 मागील वर्षी विचारलेले सर्व प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न यात आपण बघणार आहोत…

 ✒️ टेस्टची वैशिष्ट्ये

✔️ परीक्षा पातळीचे वस्तुनिष्ठ प्रश्न

✔️ मराठी भाषेत सोपी व स्पष्ट मांडणी

✔️ वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त

✔️ स्वयंमूल्यांकनासाठी उत्कृष्ट सराव

✔️ स्पर्धा परीक्षेसाठी आत्मविश्वास वाढवणारी टेस्ट

 📚 दररोज टेस्ट सोडवा नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

 ©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

उच्च न्यायालय शिपाई भरती सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न सर्वांनी टेस्ट सोडवा ]

1 / 30

1) IPC मध्ये चोरीचा गुन्हा कोणत्या कलमान्वये आहे?

2 / 30

2) केंद्र व राज्यांमधील वाद कोणते न्यायालय सोडवते?

3 / 30

3) भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते?

4 / 30

4) मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायपीठ कुठे आहे?

5 / 30

5) भारतीय संविधान स्वीकारण्याची तारीख कोणती?

6 / 30

6) ‘विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

7 / 30

7) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

8 / 30

8) ‘डोळ्यात तेल घालून पाहणे’ या म्हणीचा अर्थ काय?

9 / 30

9) ‘प्रामाणिक’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

10 / 30

10) ‘अधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात आला.’ हा कोणता प्रयोग आहे?

11 / 30

11) ‘न्याय उशिरा मिळाला म्हणजे न्याय न मिळाल्यासारखे’ हे तत्त्व कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे?

12 / 30

12) FIR नोंद कोणत्या कलमानुसार केली जाते?

13 / 30

13) “The file has been forwarded for further approval.” याचा योग्य मराठी अर्थ कोणता?

14 / 30

14) खालीलपैकी कोणती इनपुट डिव्हाइस नाही?

15 / 30

15) CPU मधील ‘ALU’ चे पूर्ण रूप काय आहे?

16 / 30

16) मालिकेतील पुढील संख्या ओळखा : 2, 6, 12, 20, ?

17 / 30

17) A : Z :: B : ?

18 / 30

18) 12 पुरुष एखादे काम 10 दिवसात करतात, तर 8 पुरुष तेच काम किती दिवसात करतील?

19 / 30

19) एका संख्येच्या 40% = 280 असल्यास ती संख्या किती?

20 / 30

20) मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली?

21 / 30

21) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतो?

22 / 30

22) भारतीय संविधानातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे?

23 / 30

23) खालीलपैकी कोणता समास आहे – ‘राजपुत्र’

24 / 30

24) “तो आला असता तर मी गेलो असतो.” या वाक्यातील काळ ओळखा.

25 / 30

25) खालीलपैकी शुद्ध शब्दप्रयोग कोणता?

26 / 30

26) गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

27 / 30

27) रथमंदिर हे पर्यटनस्थळ कोणत्या ठिकाणी आहे ?

28 / 30

28) Synonym of "Novice" is:

29 / 30

29) From the following Synonym of "Pristine" is:

30 / 30

30) जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय ?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!