WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

उच्च व सर्वोच्च न्यायालयावर आधारित सराव टेस्ट सोडवा | High and Supreme Court Practice Test Paper – 2

|
Facebook
---Advertisement---

उच्च व सर्वोच्च न्यायालयावर आधारित सराव टेस्ट सोडवा | High and Supreme Court Practice Test Paper – 2

👉 ही टेस्ट उच्च न्यायालय , TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🖥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

उच्च व सर्वोच्च न्यायालय सराव टेस्ट सोडवा.

[ उच्च व सर्वोच्च न्यायालय यावर आधारित प्रश्न ]

1 / 25

1) न्यायालयीन सक्रियता म्हणजे?

2 / 25

2) वकील व्यवसाय कोणत्या कायद्याने नियंत्रित?

3 / 25

3) दिवाणी प्रक्रिया संहिता लागू?

4 / 25

4) पुरावा कायदा?

5 / 25

5) दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी काय मानला जातो?

6 / 25

6) न्यायालयीन स्वायत्ततेचा अर्थ काय?

7 / 25

7) न्यायालयाचा निर्णय लेखी स्वरूपात काय म्हणतात?

8 / 25

8) समन्स म्हणजे?

9 / 25

9) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश निवृत्ती वय?

10 / 25

10) उच्च न्यायालयातील न्यायाधीश निवृत्ती वय?

11 / 25

11) न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कोण करतो?

12 / 25

12) अपील म्हणजे?

13 / 25

13) CrPC अंतर्गत अटक कोण करू शकतो?

14 / 25

14) दंडाधिकारी किती प्रकारचे असतात?

15 / 25

15) न्यायालयात खोटे बोलणे कोणता गुन्हा?

16 / 25

16) परजुरी म्हणजे?

17 / 25

17) जामिनयोग्य गुन्हा म्हणजे?

18 / 25

18) नॉन-बेलेबल गुन्हा म्हणजे?

19 / 25

19) साक्षीदाराचे महत्त्व का?

20 / 25

20) Evidence Act अंतर्गत साक्ष किती प्रकारची?

21 / 25

21) प्रत्यक्ष साक्ष म्हणजे?

22 / 25

22) ऐकीव साक्ष सामान्यतः?

23 / 25

23) न्यायालयीन कार्यवाहीची भाषा कोण ठरवतो?

24 / 25

24) जिल्हा न्यायालय कोणत्या स्तराचे?

25 / 25

25) कायदेशीर सेवा प्राधिकरण कोणासाठी?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!