WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

उच्च व सर्वोच्च न्यायालयावर आधारित सराव टेस्ट सोडवा | High and Supreme Court Practice Test Paper 1

|
Facebook
---Advertisement---

उच्च व सर्वोच्च न्यायालयावर आधारित सराव टेस्ट सोडवा | High and Supreme Court Practice Test Paper 1

👉 ही टेस्ट उच्च न्यायालय , TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🖥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

उच्च व सर्वोच्च न्यायालय सराव टेस्ट सोडवा.

[ न्यायालय विषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

2 / 25

2) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो?

3 / 25

3) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?

4 / 25

4) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किमान किती वर्षे वकील असावा?

5 / 25

5) कलम 226 कोणत्या न्यायालयाशी संबंधित आहे?

6 / 25

6) न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे काय?

7 / 25

7) Habeas Corpus म्हणजे?

8 / 25

8) Mandamus लेखी आदेशाचा अर्थ?

9 / 25

9) Certiorari म्हणजे?

10 / 25

10) Prohibition लेखी आदेश कशासाठी?

11 / 25

11) न्यायालयाचा अवमान कायदा कोणत्या वर्षी लागू झाला?

12 / 25

12) लोकन्यायालयाचा निर्णय कसा असतो?

13 / 25

13) फौजदारी खटल्यात पुराव्याची जबाबदारी कोणावर असते?

14 / 25

14) दिवाणी खटला संबंधित असतो?

15 / 25

15) भारतीय दंड संहिता लागू झाली?

16 / 25

16) CrPC म्हणजे?

17 / 25

17) सत्र न्यायालयात कोणते खटले चालतात?

18 / 25

18) FIR कोण नोंदवतो?

19 / 25

19) FIR चा फुलफॉर्म?

20 / 25

20) जामीन म्हणजे?

21 / 25

21) न्यायदानात “नैसर्गिक न्याय” म्हणजे?

22 / 25

22) जिल्हा न्यायालयाचा प्रमुख?

23 / 25

23) भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय?

24 / 25

24) सर्वोच्च न्यायालयातील सध्याची कमाल न्यायाधीश संख्या?

25 / 25

25) PIL म्हणजे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!