WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

भूगोल सराव टेस्ट (Geography Practice Test) – स्पर्धा मंत्र | टेस्ट क्रमांक – 1

|
Facebook
---Advertisement---

🌎 भूगोल सराव टेस्ट (Geography Practice Test) – स्पर्धा मंत्र | टेस्ट क्रमांक – 1

🔥 स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सज्ज व्हा! 🔥

📌स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, भूगोल विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

 📕 सर्वसमावेशक अभ्यास: या टेस्टमध्ये महाराष्ट्र राज्याच्या भूगोलापासून ते भारतीय आणि जागतिक भूगोलापर्यंत सर्व महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.

 📖✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

 📚 आत्मविश्वास वाढवा: नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

 ©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो!

➡️आजच ही टेस्ट द्या आणि भूगोल विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

( अतिशय महत्त्वाचे प्रश्न)

1 / 20

1) राजकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

2 / 20

2) ........ या भूकंप लहरी पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाही.

3 / 20

3) पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे......

4 / 20

4) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?

5 / 20

5) काटेपूर्णा अभयारण्य कोणत्या विभागात आहे?

6 / 20

6) पंजाब हिमालय कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे?

7 / 20

7) सिंधु नदी खोऱ्यातील कोणती नदी भारतातच उगम पावून भारतातच तिचा शेवट होतो ?

8 / 20

8) तारामती शिखर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात आहे आणि सारामती शिखर कोणत्या राज्यात आहे.

9 / 20

9) सतलज नदी भारतामध्ये......खिंडीतून प्रवेश करते.

10 / 20

10) उलट्या टोपलीच्या आकाराच्या एस्किमोच्या घराला काय म्हणतात ?

11 / 20

11) अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे?

12 / 20

12) सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे?

13 / 20

13) स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे ?

14 / 20

14) युक्रेन या देशाची राजधानी कोणती ?

15 / 20

15) खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे?

16 / 20

16) सूर्यापासून निर्माण अतिनिल किरणांना शोषून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो?

17 / 20

17) सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला 'लाल ग्रह' असे म्हणतात ?

18 / 20

18) गोमती, घाग्रा आणि कोसी या नद्या ........ नदीच्या उपनद्या आहेत.

19 / 20

19) खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही ?

20 / 20

20) खालीलपैकी कोणते तलाव त्याच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत ?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!