WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

General Science Practice Test |Science Paper| सामान्य विज्ञान सराव चाचणी – 2

|
Facebook
---Advertisement---

General Science Practice Test |Science Paper| सामान्य विज्ञान सराव चाचणी – 2

📕 MPSC, Police Bharti, Talathi, ZP, रेल्वे ग्रुप – D , NTPC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच.

👉 दररोज नवीन टेस्ट सोडवा तुमची तयारी तपासा आणि यशाच्या दिशेने पाऊल टाका!

🧑‍🎄 आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 20 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 10 गुण गरजेचे आहे.

🧑‍🎄 “विज्ञान परीक्षेत खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा.

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

{ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त }

1 / 20

1) गाईच्या दुधाला पिवळसर रंग कशामुळे येतो?

2 / 20

2) जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत.........या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात.

3 / 20

3) द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणु म्हणतात असे भारतीय तत्वज्ञान ....... यांनी सांगितले.

4 / 20

4) राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था..... येथे आहे

5 / 20

5) .......... या डासा मार्फत डेंग्यु हा संसर्गजन्य रोग पसरतो

6 / 20

6) पटकी हा रोग....... या जिवाणु मुळे होतो.

7 / 20

7) बल व विस्थापन या दोनही राशी ------ राशी असूनही कार्य ही ----- राशी आहे.

8 / 20

8) खालीलपैकी कोणते कार्याचे एकक आहे?

9 / 20

9) टेलिव्हीजनचा शोध कोणी लावला ?

10 / 20

10) विद्युतधारेचे एकक कोणते ?

11 / 20

11) पाऱ्याचा उत्कलनांक किती ?

12 / 20

12) मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती?

13 / 20

13) कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती?

14 / 20

14) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

15 / 20

15) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

16 / 20

16) ग्लुकोमीया' हा रोग कोणत्या अवययास होतो?

17 / 20

17) एक ताजे अंडे शुद्ध पाण्यामध्ये बुडते आणि खाऱ्या पाण्यामध्ये तरंगते याचे कारण.......आहे.

18 / 20

18) पटकी हा रोग .... या जिवाणु मुळे होतो.

19 / 20

19) हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून........ हे औषध वापरतात.

Www.Spardhamantra.com

20 / 20

20) दालचिनी म्हणजे सिनामोन (cinnamon) झाडाची होय.

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

1 thought on “General Science Practice Test |Science Paper| सामान्य विज्ञान सराव चाचणी – 2”

Leave a Comment

error: Content is protected !!