WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 4

|
Facebook
---Advertisement---

सामान्यज्ञान विषय ( GK ) टेस्ट सोडवा | General knowledge Practice Test Paper | Gk Test – 4

“स्पर्धा मंत्र आयोजित दररोज सराव टेस्ट मध्ये आजची टेस्ट ही सामान्यज्ञान ( GK ) या घटकावर आधारित आहे ही तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जसे की TCS व IBPS, MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, Zp भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहे. एकूण 20 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकलो आहोत ते सर्व लगेच आपल्याला टेस्ट सोडवल्या नंतर कळेल चुकलेले प्रश्न रिविजन करा ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजची टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा… “

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न 20

🧑‍🎄 पासिंग = 10

✍️ टेस्ट संकलन – गणेश देविदासराव सांगळे ,नाशिक.

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Start बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

सामान्यज्ञान ( Gk) सराव टेस्ट सोडवा.

{ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त}

1 / 20

अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?

2 / 20

महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या संतांचे वर्णन केले जाते ?

3 / 20

पहिल्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान कोणाचे होते?

4 / 20

समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला होता ?

5 / 20

वेंबनाड सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे ?

6 / 20

ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती आहे ?

7 / 20

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वप्रथम पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला ?

8 / 20

मुघल बादशाह औरंगजेबची कबर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे?

9 / 20

शीतपियामध्ये कोणता वायू समाविष्ट असतो ?

10 / 20

इंडियन इंडिपेंडेंस लीग ची स्थापना कोणी केली ?

11 / 20

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संसदेत घटनादुरुस्तीचे अधिकार असले तरी संसद खालीलपैकी कशाबद्दल करू शकत नाही ?

12 / 20

सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह कोणता ?

13 / 20

पृथ्वीच्या सुर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे........ म्हणतात.

14 / 20

रिझर्व्ह बँकेने सुरु केलेले CBDC म्हणजे काय?

15 / 20

अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे.

16 / 20

पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

17 / 20

गर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव खालीलपैकी कोणते?

18 / 20

'क्रायोजेनिक तंत्रज्ञान'कशाशी निगडित आहे

19 / 20

चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे?

20 / 20

भारतामधील कोणत्या पर्वतास 'निळा पर्वत' म्हणून ओळखले जाते ?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!