WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

संगणक व माहिती तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट | Computer and Information Technology Practice Test – 2

|
Facebook
---Advertisement---

संगणक व माहिती तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट | Computer and Information Technology Practice Test – 2

👉 ही टेस्ट उच्च न्यायालय , TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🖥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

संगणक व माहिती तंत्रज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) Quantum Computing मध्ये मूलभूत unit काय आहे?

2 / 25

2) SQL मध्ये JOIN का वापरतात?

3 / 25

3) Cloud Computing मध्ये SaaS म्हणजे काय?

4 / 25

4) Algorithm मध्ये recursion म्हणजे काय?

5 / 25

5) DRAM चे full form काय?

6 / 25

6) कोणता Operating System Open Source आहे?

7 / 25

7) SMTP कोणत्या कामासाठी वापरले जाते?

8 / 25

8) Artificial Intelligence चा जनक कोण मानला जातो?

9 / 25

9) Git हे कोणत्या प्रकारचे system आहे?

10 / 25

10) IPv4 address किती bits चा असतो?

11 / 25

11) Data Warehouse मध्ये मुख्यतः काय साठवले जाते?

12 / 25

12) Phishing attack म्हणजे काय?

13 / 25

13) Machine Language कोणत्या स्वरूपात असते?

14 / 25

14) Ethernet standard कोणत्या organization ने विकसित केला?

15 / 25

15) NoSQL Database चे उदाहरण कोणते?

16 / 25

16) Big O notation मध्ये O(n²) म्हणजे काय दर्शवते?

17 / 25

17) HTTPS कोणत्या protocol वर आधारित आहे?

18 / 25

18) Two’s Complement system मध्ये 8-bit मध्ये -1 कसे दर्शवतात?

19 / 25

19) कोणता Scheduling Algorithm starvation टाळतो?

20 / 25

20) RAID 0 मध्ये काय असते?

21 / 25

21) Java कोणत्या कंपनीने विकसित केले?

22 / 25

22) C language चे निर्माते कोण?

23 / 25

23) कोणता search engine Microsoft ने तयार केला?

24 / 25

24) Cloud Computing मध्ये IaaS म्हणजे काय?

25 / 25

25) Blockchain सर्वप्रथम कोणत्या Cryptocurrency मध्ये वापरले गेले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!