WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

संगणक व माहिती तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट | Computer and Information Technology Practice Test – 1 

|
Facebook
---Advertisement---

संगणक व माहिती तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट | Computer and Information Technology Practice Test – 1

👉 ही टेस्ट उच्च न्यायालय , TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🖥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

संगणक व माहिती तंत्रज्ञान टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) Internet वर माहिती शोधण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते?

2 / 25

2) Printer कोणत्या प्रकारचे उपकरण आहे?

3 / 25

3) संगणक बंद केल्यानंतर कोणती मेमरी डेटा जतन करते?

4 / 25

4) खालीलपैकी Utility Software कोणते आहे?

5 / 25

5) संगणकातील प्राथमिक मेमरी कोणती?

6 / 25

6) संगणकाला दिलेल्या सूचनांच्या संचाला काय म्हणतात?

7 / 25

7) खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम नाही?

8 / 25

8) 1 KB मध्ये किती Bytes असतात?

9 / 25

9) संगणकातील Control Unit चे मुख्य कार्य काय आहे?

10 / 25

10) खालीलपैकी कोणती मेमरी सर्वात वेगवान आहे?

11 / 25

11) संगणकातील BIOS कशाशी संबंधित असते?

12 / 25

12) ALU चे पूर्ण रूप काय आहे?

13 / 25

13) संगणकातील सर्व गणिती व तार्किक प्रक्रिया कोण करतो?

14 / 25

14) संगणकाचा शोध कोणी लावला?

15 / 25

15) ई-मेलचा वापर कशासाठी होतो?

16 / 25

16) MS Word कशासाठी वापरले जाते?

17 / 25

17) Windows हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे?

18 / 25

18) संगणक चालू होताच सर्वप्रथम कोणते सॉफ्टवेअर लोड होते?

 

19 / 25

19) RAM कोणत्या प्रकारची मेमरी आहे?

20 / 25

20) RAM म्हणजे काय?

21 / 25

21) खालीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते?

22 / 25

22) खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते आहे?

23 / 25

23) संगणकात डेटा साठवण्यासाठी वापरले जाणारे मुख्य उपकरण कोणते?

24 / 25

24) CPU चे पूर्ण रूप काय आहे?

25 / 25

25) कॉम्प्युटरचा मेंदू कोणता असतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!