WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

महाराष्ट्र इतिहास सराव टेस्ट सोडवा | Maharashtra History Practice Test Paper | History Paper – 7

|
Facebook
---Advertisement---

महाराष्ट्र इतिहास सराव टेस्ट सोडवा | Maharashtra History Practice Test Paper | History Paper – 7

🔥 आजची इतिहास विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सज्ज व्हा …🔥

📌 स्पर्धा मंत्र (Spardha Mantra) तुमच्यासाठी घेऊन येत आहे, इतिहास विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव टेस्ट!

 📕 महाराष्ट्र इतिहास अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत…

 📖✒️ परीक्षाभिमुख प्रश्न: प्रश्नपत्रिका MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळसेवा ,मुंबई उच्च न्यायालय , आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीनतम अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार तयार करण्यात आली आहे.

 📚 आत्मविश्वास वाढवा नियमित सरावाने तुमचे ज्ञानाचे मूल्यांकन करा आणि तुमच्या तयारीतील त्रुटी ओळखून वेळेत सुधारणा करा.

 ©वेळेचे बंधन: परीक्षेप्रमाणेच विशिष्ट वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा वेळेचा व्यवस्थापन (Time Management) कौशल्य सुधारेल.

➡️तुमच्या यशाचा मार्ग या टेस्टपासून सुरू होतो !

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

➡️आजच ही टेस्ट द्या आणि इतिहास विषयाची तयारी एका नव्या स्तरावर घेऊन जा!

🔴 खाली दिलेल्या Shart बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा..

महाराष्ट्र इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) ‘असहकार चळवळ’ महाराष्ट्रात कोणी नेली?

2 / 25

2) ‘सातारा राज्य’ कोणी स्थापन केले?

3 / 25

3) इंग्रजांनी पुणे कधी जिंकले?

4 / 25

4) मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण?

5 / 25

5) पेशवा बाजीराव पहिला यांचा मृत्यू कुठे झाला?

6 / 25

6) छ. शाहू महाराज कोणाच्या कैदेत होते?

7 / 25

7) छ. संभाजी महाराजांना कोणी पकडले?

8 / 25

8) शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला किती वेळा केला?

9 / 25

9) पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले?

10 / 25

10) तिसरे पानिपत युद्ध कोणत्या वर्षी झाले?

11 / 25

11) पहिला पेशवा कोण?

12 / 25

12) पेशवाईची सुरुवात कोणी केली?

13 / 25

13) ‘हिंदवी स्वराज्य’ ही संकल्पना कोणी मांडली?

14 / 25

14) शिवाजी महाराजांनी सुरुवातीला कोणता किल्ला जिंकला?

15 / 25

15) शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते?

16 / 25

16) अफजलखानाचा वध कुठे झाला?

17 / 25

17) पुरंदरचा तह (1665) कोणामध्ये झाला?

18 / 25

18) ‘अष्टप्रधान मंडळ’ मध्ये वित्तमंत्री कोण होता?

19 / 25

19) शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाले?

20 / 25

20) शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?

21 / 25

21) देवगिरीचे यादव वंशाचे शेवटचे राजा कोण?

22 / 25

22) एलोरा येथील कैलास मंदिर कोणी बांधले?

23 / 25

23) राष्ट्रकूटांचा प्रसिद्ध राजा कोण होता?

24 / 25

24) ‘गाथा सप्तशती’ हे ग्रंथकार कोण?

25 / 25

25) सातवाहन साम्राज्याची राजधानी कोणती होती?

Your score is

0%

⭕️ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!