WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

ग्रामप्रशासन सराव टेस्ट सोडवा | Village Administration Practice Test – 1 

|
Facebook
---Advertisement---

ग्रामप्रशासन सराव टेस्ट सोडवा | Village Administration Practice Test – 1 

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

ग्रामप्रशासन सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) ग्रामपंचायतीचा ठराव नोंदवण्याचे काम कोण करतो?

2 / 25

2) ग्रामपंचायत क्षेत्रास काय म्हणतात?

3 / 25

3) ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान वय किती?

4 / 25

4) ग्रामपंचायत कोणत्या प्रकारची संस्था आहे?

5 / 25

5) ग्रामसभेचा निर्णय कोणावर बंधनकारक असतो?

6 / 25

6) ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय प्रमुख कोण?

7 / 25

7) ग्रामपंचायत सदस्यांची निवड कशाद्वारे होते?

8 / 25

8) ग्रामपंचायतीची पहिली बैठक कोण बोलावतो?

9 / 25

9) सरपंच अनुपस्थित असल्यास ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण सांभाळतो?

10 / 25

10) ग्रामसभेचा कोरम (Quorum) किती असतो?

11 / 25

11) ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी कोणाची?

12 / 25

12) ग्रामसेवक हा कोणत्या सेवेत मोडतो?

13 / 25

13) ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कोण मंजूर करतो?

14 / 25

14) ग्रामसभेची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे?

15 / 25

15) ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती?

16 / 25

16) उपसरपंचाची निवड कोण करतो?

17 / 25

17) ग्रामपंचायतीचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत कोणता?

18 / 25

18) ग्रामपंचायतीच्या बैठकीचे इतिवृत्त (Minutes) कोण लिहितो?

19 / 25

19) ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार होते?

20 / 25

20) ग्रामसभा ही कोणत्या घटकांची बनलेली असते?

21 / 25

21) ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

22 / 25

22) ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?

23 / 25

23) ग्रामपंचायतीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो?

24 / 25

24) ग्रामसभेची किमान किती बैठक वर्षातून घ्यावी लागते?

25 / 25

25) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: Content is protected !!