WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

Science Practice Test |Science Test Paper| सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 3

|
Facebook
---Advertisement---

Science Practice Test |Science Test Paper| सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 3

📕 MPSC, Police Bharti, Talathi, ZP, रेल्वे ग्रुप  – D  , NTPC ,GMC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी टेस्ट.

👉 दररोज नवीन टेस्ट सोडवा तुमची तयारी तपासा आणि यशाच्या दिशेने पाऊल टाका!

🧑‍🎄 आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 20 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 10 गुण गरजेचे आहे.

🧑‍🎄 “विज्ञान परीक्षेत खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”विज्ञानात जिंकायचं असेल तर विचारांना दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start  बटणावर Click करा.

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ एकदम भारी प्रश्न आहेत ]

1 / 20

1) ........... किरणांना वस्तुमान नसते ?

2 / 20

2) लाळेमध्ये ..........हे विकर असते.

3 / 20

3) माणसाच्या शरीरातील .......... ग्रंथिला 'मास्टर ग्रंथी' म्हणतात.

4 / 20

4) चाल म्हणजे ......... दर होय .

5 / 20

5) प्रकाश वर्ष हे....... मोजण्याचे एकक आहे.

6 / 20

6) एड्सचे (AIDS) पूर्ण रूप काय आहे?

7 / 20

7) एचआयव्हीचे (HIV) पूर्ण रूप आहे.

8 / 20

8) एडीस डास खालीलपैकी कोणाचा वाहक आहे?

9 / 20

9) ......... याच्या कमतरतेमुळे क्वाशिओरकोर नावाचा विकार होतो.

10 / 20

10) खालीलपैकी कोणते विधान रोग आणि त्याच्या कारक जीवाबद्दल बरोबर नाही?

11 / 20

11) क्षयरोग कशामुळे होतो?

12 / 20

12) खालीलपैकी कोणत्या कारणामुळे स्वाइन फ्लू पसरतो?

13 / 20

13) हिपॅटायटीस A कशामुळे होतो ?

14 / 20

14) डेंग्यू .......... मुळे होतो ?

15 / 20

15) खालीलपैकी कोणत्या संसर्गात विषाणू रोगप्रतिकारक शक्तीमध्ये प्रवेश करतात आणि तिच्या कार्यप्रणालीला हानी पोहोचवतात?

16 / 20

16) खालीलपैकी कोणता लैंगिकरित्या पसरणारा विषाणूजन्य आजार आहे?

17 / 20

17) आम्ल पदार्थाची चव कशी असते.

18 / 20

18) दाढी करताना कोणता आरसा वापरतात.

19 / 20

19) विद्युतधारेचे एकक कोणते ?

20 / 20

20) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!