WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

Mathmatics Practice Test Paper | गणित सराव टेस्ट सोडवा – 3

|
Facebook
---Advertisement---

Mathmatics Practice Test Paper | गणित सराव टेस्ट सोडवा – 3

🚨 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव प्रश्नसंच. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज टेस्ट सोडवा.

🎯MPSC, Police, Talathi, ZP, SSC, Banking इत्यादी सर्व परीक्षांमध्ये गणिताचा मोठा वाटा असतो. चांगले गुण मिळवायचे असतील तर गणित पक्कं असणं गरजेचं आहे.

⚙️ आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 20 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 10 गुण गरजेचे आहे. 🧑‍🎄

🧑‍🎄गणितामुळे तर्कशक्ती (Reasoning Power) आणि विचार करण्याची क्षमता वाढते. आपण समस्यांकडे व्यवस्थित विचार करून पाहायला शिकतो त्यामुळे गणित विषयाचा जास्त सराव करा.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”गणित विषयात जिंकायचं असेल तर थोडे विचारांना पण दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start  बटणावर Click करा.

गणित व बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा.

{ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट }

1 / 20

1) 3 ने व 5 ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

2 / 20

2) 40 आणि 80 दरम्यानच्या मूळ संख्यांची सरासरी काढा.

 

3 / 20

3) विजयकडे बघून रमेश म्हणाला तुझी आई ही माझ्या वडीलांच्या वडीलांची एकुलती एक मुलगी आहे, तर विजय रमेशचा कोण ?

4 / 20

4) सोहमचा जन्म 15 जून 2011 ला झाला, तो दिवस बुधवार होता, तर सोहमच्या 5 व्या वाढदिवशी कोणता वार होता ?

5 / 20

5) 25 चे 20% किती ?

6 / 20

6) नागेश, सचिन अनुक्रमे एका व्यवसायात 15000, 40000 रूपये गुंतवतात. 6 महिन्यानंतर सचिन अर्धी रक्कम काढून घेतो. त्यांना एका वर्षानंतर 12000 नफा होतो तर नागेशचा वाटा किती ?

 

7 / 20

7) मालिका पूर्ण करा. 9, 10, 13, 18, 25, ?

8 / 20

8) चार संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती ?

9 / 20

9) रुपये 7000 या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्षे लागतील ?

10 / 20

10) खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

11 / 20

11) मालिका पूर्ण करा. 3, 6, 12, 24, 48,?

12 / 20

12) गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, 25% टक्के रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते, 20% रक्कम घरभाडे, 20% रक्कम गावी आई वडिलांसाठी अशाप्रकारे खर्च करतो. एवढे करूनही तो उरलेली रक्कम रुपये 5,000 बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती ?

13 / 20

13) एका चित्रपटाचे लहान मुलांसाठी तीन रुपये व प्रौढ वर्गासाठी दहा रुपये तिकीट आहे. या चित्रपटाला पंचवीस लोकांनी तिकिटे काढली. त्यावेळी त्यांना 180 रुपये खर्च करावे लागले तर त्या 25 लोकांपैकी लहान मुलांची संख्या किती?

14 / 20

14) एका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात. दोन्ही खेळ, न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे. तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची संख्या किती?

15 / 20

15) एका परिक्षेत मोहन ने फक्त 8 प्रश्न सोडविले आणि प्रत्येक प्रश्नासाठी त्याला 50% गुण मिळाले जर त्याला त्या परिक्षेमध्ये एकुण 40% गुण मिळाले आणि परिक्षेतील प्रत्येक प्रश्नाला समान गुण होते, तर त्या परिक्षेमध्ये एकुण किती प्रश्न होते ?

16 / 20

16) एका बरणीमध्ये A व B द्रवांचे मिश्रण 5 : 3 या प्रमाणात आहे. त्या बरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर B द्रव टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण 5:7 झाले, तर सुरवातीला त्या बरणीमध्ये A द्रव किती लिटर होते?

Www.Ganitmanch.com

17 / 20

17) गटात न बसणारे पद ओळखा ?

18 / 20

18) DOG = 52 CAT = 48, तर 'RAT' या शब्दाचे सांकेतिक रूप खालीलपैकी कोणते ?

 

19 / 20

19) 1 , 8 ,27,64 ,125 ,216 , ?

20 / 20

20) एक वस्तू 56 रु.स विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या, 1/7 नफा होतो. जर त्याला खरेदीच्या किमतीवर शेकडा 20 नफा पाहिजे असेल, तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी ?

 

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!