WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 6

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 6

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी  उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून व्याकरणातील महत्त्वाचे मुद्दे जसे की संधी, समास, शब्दप्रकार, वाक्यरचना, लिंग, वचन, काळ , अलंकार , समानअर्थी शब्द , यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न  = 25 गुण

🧑‍🎄 पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart  बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) ‘सूर्य उगवतो’ यात ‘सूर्य’ काय आहे?

2 / 25

2) ‘मोठेपणा’ हा शब्द कोणत्या प्रकारात येतो?

3 / 25

3) ‘मी पाणी पितो’ यात ‘पितो’ काय आहे?

4 / 25

4) ‘खाल्ले’ हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

5 / 25

5) ‘शाळा’ हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे?

6 / 25

6) ‘तो खूप वेगाने धावतो’ यात ‘वेगाने’ काय आहे?

7 / 25

7) ‘मुलगी’ या शब्दाचे अनेकवचन काय?

8 / 25

8) ‘कुत्रा’ या शब्दाचे अनेकवचन काय?

9 / 25

9) ‘ती वाचत आहे’ हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे?

10 / 25

10) ‘मी जाईन’ हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे?

11 / 25

11) ‘गेलो’ हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे?

12 / 25

12) ‘तो शहाणा मुलगा आहे’ यात ‘शहाणा’ काय आहे?

13 / 25

13) ‘चालणे’ हा शब्द कोणत्या प्रकारात येतो?

14 / 25

14) ‘आम्ही खेळतो’ यात ‘आम्ही’ कोणता शब्दप्रकार आहे?

15 / 25

15) ‘आम्ही खेळतो’ यात ‘आम्ही’ कोणता शब्दप्रकार

16 / 25

16) ‘घरात’ हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे?

17 / 25

17) ‘तो आणि मी मित्र आहोत’ यात ‘आणि’ कोणता शब्दप्रकार आहे?

18 / 25

18) ‘ती खूप गोड गाते’ या वाक्यातील विशेषण कोणते?

19 / 25

19) ‘मी पुस्तक वाचतो’ यात ‘पुस्तक’ कोणता शब्दप्रकार आहे?

20 / 25

20) ‘मोठा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

21 / 25

21) ‘तो धावतो’ या वाक्यातील क्रियापद कोणते?

22 / 25

22) ‘पाणी’ हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे?

23 / 25

23) ‘सुंदर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

24 / 25

24) ‘राम शाळेत जातो’ या वाक्यातील कर्ता कोण?

25 / 25

25) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!