WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 3

|
Facebook
---Advertisement---

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 3

“स्पर्धा मंत्र प्रस्तुत मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून व्याकरणातील महत्त्वाचे मुद्दे जसे की संधी, समास, शब्दप्रकार, वाक्यरचना, लिंग, वचन, काळ , अलंकार , समानअर्थी शब्द , यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 20 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄 एकूण प्रश्न = 20 गुण 

🧑‍🎄 पासिंग साठी = 10 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 20

1) खालील शब्दसमूहातील कोणते विशेषण अयोग्य आहे ?

2 / 20

2) पुढीलपैकी "अरबी "शब्द कोणता?

3 / 20

3) सामान्यरुप "असलेली शब्दजोडी ओळखा.

4 / 20

4) शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

5 / 20

5) पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा ?

6 / 20

6) लिंग बदला : बोका

7 / 20

7) आच लागणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

8 / 20

8) "आत्मवंचना" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा ?

9 / 20

9) 'आज करायचे काम उद्यावर ढकलू नका.' 'उद्देश्यविस्तार ओळखा.

10 / 20

10) खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही ?

11 / 20

11) मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात ?

12 / 20

12) 'हापुस' हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला?

13 / 20

13) दोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

14 / 20

14) कुक्षि ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

15 / 20

15) "आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके । देवाचे दिधले असे जगतये आम्हांस खेळावया ॥"

या काव्यपंक्ती कोणत्या अक्षरगणवृत्तात रचल्या आहेत?

16 / 20

16) अमृताहुनी गोड । नाम तुझे देवा'।॥ यामधील अलंकार ओळखा.

17 / 20

17) दशभुजा' हा कोणत्या प्रकारचा समास आहे?

18 / 20

18) खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

19 / 20

19) खालील शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता?

20 / 20

20) प्रयोग ओळखा - 'परिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.'

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!