WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

Mathmatics Practice Test Paper | गणित विषय सराव टेस्ट सोडवा | टेस्ट क्रमांक – 1

|
Facebook
---Advertisement---

👉 Mathmatics Practice Test Paper | गणित विषय सराव टेस्ट सोडवा.

🚨 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव प्रश्नसंच. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज टेस्ट सोडवा.

🎯MPSC, Police, Talathi, ZP, SSC, Banking इत्यादी सर्व परीक्षांमध्ये गणिताचा मोठा वाटा असतो. चांगले गुण मिळवायचे असतील तर गणित पक्कं असणं गरजेचं आहे

⚙️ आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 20 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 10 गुण गरजेचे आहे. 🧑‍🎄

🧑‍🎄गणितामुळे तर्कशक्ती (Reasoning Power) आणि विचार करण्याची क्षमता वाढते. आपण समस्यांकडे व्यवस्थित विचार करून पाहायला शिकतो त्यामुळे गणित विषयाचा जास्त सराव करा.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”गणित विषयात जिंकायचं असेल तर थोडे विचारांना पण दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा.

गणित विषय सराव टेस्ट सोडवा.

1 / 20

सकाळी 7 वाजल्यापासुन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये कितीवेळा काटकोन होईल ?

2 / 20

एका संख्येच्या निमपटीतून त्या संख्येचा 1/3 वजा केला असता बाकी 15 उरते. तर ती संख्या कोणती ?

3 / 20

खालीलपैकी कोणती चौरस संख्या नाही ?

4 / 20

खालील दिलेल्या पर्यायामधील वेगळी संख्या ओळखा ❓

 

5 / 20

3, 17 ,23 अशा संख्यांना कोणती संख्या म्हटले जाते ?

 

6 / 20

वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास ....... म्हणतात.

7 / 20

2, 0, 5, 9, 8 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकाची बेरीज किती येईल ?

8 / 20

एका फळ विक्रेत्याने 5 रु. मध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रु. ची 4 केळी विकली तर त्यास किती टक्के नफा-तोटा झाला?

9 / 20

खालीलपैकी कोणत्या संख्येस 7, 9 व 11 या तिन्ही संख्येने भाग जातो?

10 / 20

51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्याच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?

11 / 20

वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल ?

12 / 20

एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटीमीटर व कर्ण 10 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.

 

13 / 20

रु.70 ला एक वस्तू विकल्यास रु.10 नफा झाला. ती वस्तू रु.81 ला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता?

14 / 20

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे. तर त्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

15 / 20

729 चे घनमुळ किती ?

16 / 20

एका टेबलची किंमत रु. 1,500 होती. वार्षिक सेलमध्ये किंमतीवर 20% सूट देण्यात आल्यास टेबलची किंमत काय होईल?

17 / 20

ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारीत मुक्कामावर 48 मिनीटे लवकर पोहोचली. तर त्या गाडीने एकुण किती प्रावास केला?

18 / 20

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोतर सांगा.

19 / 20

21 प्राप्तांकांचा मध्य 48 आहे. पहिल्या 11 प्राप्तांकाचा मध्य 44 आहे तर शेवटच्या 11 प्राप्तांकाच्या मध्य 52 आहे तर 11 वा प्राप्तांक कोणता ? ( वर्धा जिल्हा पोलिस भरती )

20 / 20

घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो ?

 

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!