या टेस्ट सिरीज मध्ये एकूण रोज एक टेस्ट याप्रमाणे एकूण 50 टेस्ट ऑनलाइन स्वरुपात दिल्या जातील . प्रत्येक टेस्ट तुम्ही 3 वेळा सोडवू शकता. टेस्ट संपल्यानंतर टेस्ट ची PDF तुमच्या ईमेल वर पाठवली जाईल.
भारतीय सेना (जनरल ड्यूटी) भरती २०२१ करीता उपयुक्त टेस्ट सिरीज मध्ये आम्ही एकूण 50 सराव प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक टेस्ट तुम्ही 3 वेळा सोडवू शकता. त्यानंतर टेस्ट ची PDF तुमच्या ईमेल वर पाठवून डाऊनलोड सुद्धा करू शकता. सर्व प्रश्नसंच सोडवून पहा याचा तुम्हाला येणार्या परीक्षेत नक्की उपयोग होईल. सूचना : अॅप मधून टेस्ट सिरीज विकत घेताना काही अडचण येत असल्यास www.spardhamantra.com या वेबसाइट वर जाऊन पेमेंट करू शकता. त्या नंतर अॅप मध्ये लॉगिन करा
या कोर्स मध्ये संयुक्त पूर्व परीक्षेच्या सरावा करिता एकूण ५० सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.सर्व प्रश्नसंच सोडवून पहा याचा तुम्हाला येणार्या परीक्षेत नक्की उपयोग होईल. सूचना : दिनांक २७ मार्च २०२१ ते २९ मार्च २०२१ पर्यंत टेस्ट विकत घेतल्यास ५०% फी सवलत मिळेल. म्हणजेच फक्त १०० रुपयात ५० टेस्ट मिळतील. सूचना : अॅप मधून टेस्ट सिरीज विकत घेताना काही अडचण येत असल्यास www.spardhamantra.com या वेबसाइट वर जाऊन पेमेंट करू शकता. त्या नंतर अॅप मध्ये लॉगिन करा
Indian Army Practice Set (Free)
मित्रांनो चालू घडामोडी ही कॅटेगरी खूप महत्वाची आहे आणि राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती २० ते २५ प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी अधिक चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन येत आहोत JUNE 2020 मध्ये घडलेल्या घडामोडींवर आधारीत असणाऱ्या प्रश्नांची मालिका आहे ही.
मित्रांनो मराठी व्याकरण चा सराव करण्या करिता अत्यंत उपयुक्त टेस्ट सिरीज आम्ही घेऊन आलो आहोत. नक्की सोडवा.
पोलिस भरती सराव करण्याकरिता उपयुक्त कोर्स
Copyright © 2019 SpardhaMantra. All rights Reserved.