Welcome स्वागत आहे स्पर्धा मंत्र मध्ये
Marketed by - 

 

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,२१ वे शतक हे स्पर्धेचे युग आहे,असे म्हटले जाते.        या संगणक युगात विद्यार्थ्यांचा टिकाव लागावा आणि स्पर्धा            परिक्षांसाठी सर्वव्यापक अभ्यास विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या भावनेने आम्ही             www.spardhamantra.com ही वेबसाईट सुरु करत आहोत.

 

Competitive Courses :
left
left
IT Courses :
left
left
left
श्रीमद भागवत गीता
left
दिनविशेष

  मे २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४३ वा किंवा लीप वर्षात १४४ वा दिवस असतो. ठळक घटना आणि घडामोडी पंधरावे शतक १४३० - जोन ऑफ आर्कला बरगंडीच्या सैन्याने पकडले. १४९८ - गिरोलामो साव्होनारोलाला मृत्युदंड. सोळावे शतक १५५५ - पॉल चौथा पोपपदी. १५६८ - नेदरलँड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य. सतरावे शतक १६०९ - व्हर्जिनीयाचे दुसरे संविधान स्वीकृत. अठरावे शतक १७०१ - समुद्री चाचा कॅप्टन विल्यम किडला फाशी. १७८८ - दक्षिण कॅरोलिनाने अमेरिकेचे संविधान स्वीकारले. एकोणिसावे शतक १८०५ - नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक. १८१३ - व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसैनिक सिमोन बॉलिव्हारच्या नेतृत्त्वाखाली क्रांतिकारकांनी मेरिदा शहर जिंकले. बॉलिव्हारला एल लिबर्तादोर (मुक्तिदाता) ही पदवी बहाल. १८४४ - सर्वप्रथम तार संदेश मोर्स कोडमध्ये पाठवण्यात आला. संदेश होता - व्हॉट हॅथ गॉड रॉट! (देवाने काय ठरवले आहे!). १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या आरमाराने लुईझियानाच्या पोर्ट हड्सनया बंदराला वेढा घातला. विसावे शतक १९११ - न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले. १९१५ - पहिले महायुद्ध - इटली दोस्त राष्ट्रांना सामील झाले. १९२३ - बेल्जियमच्या सबिना एरलाइन्सची स्थापना. १९३४ - अमेरिकन दरोडेखोर बॉनी पार्कर व क्लाईड बॅरो पोलिसांकडून ठार. १९३९ - चाचणीची सफर सुरु असताना अमेरिकेची पाणबुडी यु.एस.एस. स्क्वॉलसबुडाली. २६ खलाशी मृत्युमुखी. ३२ खलाशी, अधिकारी व १ प्रवाश्याला दुसर्‍या दिवशी वाचवण्यात आले. १९४५ - दुसरे महायुद्ध - नाझी अधिकारी हाइनरिक हिमलरने दोस्त राष्ट्रांच्याबंदिवासात आत्महत्या केली. १९४९ - पश्चिम जर्मनीचे राष्ट्र अस्तित्त्वात. १९५८ - अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला. १९७७ - नेदरलँड्समध्ये अतिरेक्यांनी रेल्वे गाडीतील प्रवाशांना धरले. अजून एका गटाने शाळेतील १०० विद्यार्थ्यांना धरले. १९८४ - बचेंद्री पाल या भारतीय महिलेचे एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी पदार्पण. १९९५ - जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा. १९९७ - मोहम्मद खातामी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी. एकविसावे शतक २००१ - एव्हरेस्ट शिखर प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाकडून सर. २००४ - पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळाचा काही भाग कोसळला. ५ ठार. ३ जखमी. जन्म १०५२ - फिलिप पहिला, फ्रांसचा राजा. ११०० - किन्झॉँग, चीनी सम्राट. १८४४ - अब्दुल बहा, बहाई धर्मगुरु. १८६५ - एपितासियो पेसोआ, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. १८९६ - केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, लेखक. १९१८ - डेनिस कॉम्प्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४५ - पद्मराजन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. १९६३ - टोनी ग्रे, वेस्ट ईंडिझचा क्रिकेट खेळाडू. १९६५ - वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६६ - ग्रेम हिक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७० - यिगाल अमीर, इस्रायेलच्या पंतप्रधान यित्झाक राबिनचा मारेकरी. मृत्यू ११२५ - हेन्री पाचवा, पवित्र रोमन सम्राट. १४९८ - गिरोलामो साव्होनारोला, ख्रिश्चन धर्मप्रसारक व फ्लोरेन्सचा राजा. १५२३ - अशिकागा योशिताने, जपानी शोगन. १५२४ - इस्माईल पहिला, इराणचा शहा. १८५७ - ऑगस्टिन लुई कॉशि, फ्रेंच गणितज्ञ. १९०६ - हेन्रिक इब्सेन, नॉर्वेचा लेखक. १९३४ - बॉनी पार्कर, अमेरिकन दरोडेखोर. १९३४ - क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर. १९३७ - जॉन डी. रॉकफेलर, अमेरिकन उद्योगपती. १९४५ - हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.  

Demo Test
Motivational Sentence
:

There is an important distinction between barriers to entry and barriers to imitation. C.K.Prahalad

Our Client Testimonials
  • Quote I like website and good thinking.

    - सागर

  • Quote Very Very Good Web Site

    - स्वप्नील वाघ (IPS)

महत्त्वाचे
Jackpot Quiz

Jackpot मध्ये सहभाग घेऊन जिंका ५००० रु पर्यंतची बक्षीसे
click kara

Jackpot