कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये २ जागा...पुढे वाचा
Job Highlights...पुढे वाचा
जिल्हा निवड समितीमार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेतील 284 जागांसाठी भर...पुढे वाचा
पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांच्या 63 जागा...पुढे वाचा
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत 17 जागा...पुढे वाचा
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,२१ वे शतक हे स्पर्धेचे युग आहे,असे म्हटले जाते. या संगणक युगात विद्यार्थ्यांचा टिकाव लागावा आणि स्पर्धा परिक्षांसाठी सर्वव्यापक अभ्यास विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या भावनेने आम्ही www.spardhamantra.com ही वेबसाईट सुरु करत आहोत.
स्पर्धा मंत्र एक आशा! यशासाठी एक नवी दिशा!!
स्पर्धा परीक्षा: आठ विनिंग स्टेप्स
अडचणींचा सामना करून त्यांचे रूपांतर संधीमध्ये करा
व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी सुख अन् दु:खही महत्त्वाचे
स्पर्धा परीक्षांची ओळख करुन देणारी एकमेव मराठी वेबसाईट- स्पर्धा मंत्र डॉट कॉम
एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ
वनलाईन घडामोडी
पुरस्कार २०१२
जनगणना २०१२
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ
ठळक घडामोडी
मे २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४५ वा किंवा लीप वर्षात १४६ वा दिवस असतो. ठळक घटना आणि घडामोडी अकरावे शतक · १०८५ - कॅस्टिलचा राजा आल्फोन्सो सहाव्याने स्पेनमधील टोलेडो शहर मूरांकडून जिंकले. सतरावे शतक · १६५९ - रिचर्ड क्रॉमवेलने इंग्लंडच्या रक्षकपदाचा राजीनामा दिला. एकोणिसावे शतक · १८१० - सेमाना दि मेयो - आर्जेन्टिनात नागरिकांनी बोयनोस एर्समधून स्पेनच्या व्हाइसरॉयला हाकलले. · १८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - अलाबामात मोबिल शहराजवळ शस्त्रसाठ्यात स्फोट. ३०० ठार. · १८९५ - फोर्मोसाच्या प्रजासत्ताक ची स्थापना. विसावे शतक · १९२६ - युक्रेनच्या परागंदा सरकारच्या अध्यक्ष सिमोन पेटलियुराची हत्या. · १९३५ - जेसी ओवेन्सने ४५ मिनिटात वेगवेकळ्या शर्यतींमध्ये चार विश्वविक्रम नोंदवले. · १९३८ - स्पॅनिश गृहयुद्ध - अलिकान्ते शहरावर बॉम्बफेक. ३१३ ठार. · १९४० - दुसरे महायुद्ध - डंकर्कची लढाई सुरू. · १९४६ - अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी. · १९५३ - अमेरिकेच्या सैन्याने परमाणुशस्त्रे असलेल्या तोफगोळ्यांची चाचणी केली. · १९५५ - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले. · १९६१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने "दशक संपायच्या आत चंद्रावर माणूस" पाठवण्याची घोषणा केली. · १९६३ - इथियोपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये आफ्रिकन एकता संघटनेची स्थापना. · १९७९ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १९१ हे डी.सी.१० जातीचे विमान शिकागोच्या ओहेर विमानतळावरून निघाल्यावर कोसळले. जमीनीवरील दोघांसह २७३ ठार. · १९८१ - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना. · १९८२ - फॉकलंड युद्ध - आर्जेन्टिनाने युनायटेड किंग्डमची युद्धनौका एच.एम.एस. कोव्हेन्ट्री बुडवली. · १९८५ - बांगलादेशमध्ये वादळ. १०,०००हून अधिक ठार. · १९९५ - बॉस्नियाच्या सर्ब सैन्याने ७२ तरुणांना ठार मारले. · १९९७ - सियेरा लिओनमध्ये उठाव. मेजर जॉन पॉली कोरोमाहने सत्ता बळकावली. एकविसावे शतक · २००१ - कॉलोराडोतील बोल्डर शहराचा एरिक वाइहेनमायर हा एव्हरेस्ट सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा न्यू कनान, कॉनेटिकटचा शेरमान बुलसगळ्यात वयस्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला · २००२ - चायना एरलाइन्स फ्लाइट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार. · २००२ - मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार. · २००३ - नेस्टर कर्चनर आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी. जन्म · १०४८ - शेन्झॉँग, चीनी सम्राट. · १३३४ - सुको, जपानी सम्राट. · १४५८ - महमुद बेगडा, गुजरातचा सुलतान. · १७१३ - जॉन स्टुअर्ट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. · १८०३ - राल्फ वाल्डो एमर्सन, अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञानी. · १९०७ - उ नु, म्यानमारचा राजकारणी. · १९३६ - रुसी सुरती, भारतीय क्रिकेटपटू. · १९७० - मॉरिस क्रॉफ्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. मृत्यू · ९६७ - मुराकामी, जपानी सम्राट. · १०८५ - पोप ग्रेगोरी सातवा. · १२६१ - पोप अलेक्झांडर चौथा. · १५५५ - हेन्री दुसरा, नव्हारेचा राजा. · १९२४ - आशुतोष मुखर्जी, बंगाली शिक्षणतज्ञ. · १९९९ - डॉ. बी. डी. टिळक, संचालक - पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा. · २००१ - नीला घाणेकर, गायिका. · २००५ - सुनील दत्त, भारतीय अभिनेता. प्रतिवार्षिक पालन · मे क्रांती दिन- आर्जेन्टिना, लिब्या. · राष्ट्र दिन - जॉर्डन, सुदान, आर्जेन्टिना. · आफ्रिका मुक्ती दिन- चाड, लायबेरिया, माली, मॉरिटानिया, नामिबिया, झांबिया, झिम्बाब्वे. · मुक्ती दिन - लेबेनॉन. · युवा दिन - युगोस्लाव्हिया.
You have to dream before your dreams can come true – Abdul Kalam
I like website and good thinking.
- सागर
Very Very Good Web Site
- स्वप्नील वाघ (IPS)
धनराज पिल्ले पुढे वाचा
दादा कोंडके पुढे वाचा
बाबा आमटे पुढे वाचा
सुशीलकुमार शिंदे पुढे वाचा
अनिल काकोडकर पुढे वाचा
दिनेश केसकर पुढे वाचा
रतन टाटा पुढे वाचा
अण्णा हजारे पुढे वाचा
पंडित भीमसेन जोशी पुढे वाचा
विलासराव देशमुख पुढे वाचा
शंकरराव चव्हाण पुढे वाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे वाचा
शरद पवार पुढे वाचा
बाळसाहेब ठाकरे पुढे वाचा
यशवंतराव चव्हाण पुढे वाचा
कर्मवीर भाऊराव पाटील पुढे वाचा
महात्मा गांधी पुढे वाचा
लोकमान्य टिळक पुढे वाचा
मध्ये सहभाग घेऊन जिंका ५००० रु पर्यंतची बक्षीसे