Welcome स्वागत आहे स्पर्धा मंत्र मध्ये
Marketed by - 

 

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,२१ वे शतक हे स्पर्धेचे युग आहे,असे म्हटले जाते.        या संगणक युगात विद्यार्थ्यांचा टिकाव लागावा आणि स्पर्धा            परिक्षांसाठी सर्वव्यापक अभ्यास विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या भावनेने आम्ही             www.spardhamantra.com ही वेबसाईट सुरु करत आहोत.

 

Competitive Courses :
left
left
IT Courses :
left
left
left
श्रीमद भागवत गीता
left
दिनविशेष

  मे २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४५ वा किंवा लीप वर्षात १४६ वा दिवस असतो. ठळक घटना आणि घडामोडी  अकरावे शतक  ·         १०८५ - कॅस्टिलचा राजा आल्फोन्सो सहाव्याने स्पेनमधील टोलेडो शहर मूरांकडून जिंकले. सतरावे शतक  ·         १६५९ - रिचर्ड क्रॉमवेलने इंग्लंडच्या रक्षकपदाचा राजीनामा दिला. एकोणिसावे शतक  ·         १८१० - सेमाना दि मेयो - आर्जेन्टिनात नागरिकांनी बोयनोस एर्समधून स्पेनच्या व्हाइसरॉयला हाकलले. ·         १८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - अलाबामात मोबिल शहराजवळ शस्त्रसाठ्यात स्फोट. ३०० ठार. ·         १८९५ - फोर्मोसाच्या प्रजासत्ताक ची स्थापना. विसावे शतक  ·         १९२६ - युक्रेनच्या परागंदा सरकारच्या अध्यक्ष सिमोन पेटलियुराची हत्या. ·         १९३५ - जेसी ओवेन्सने ४५ मिनिटात वेगवेकळ्या शर्यतींमध्ये चार विश्वविक्रम नोंदवले. ·         १९३८ - स्पॅनिश गृहयुद्ध - अलिकान्ते शहरावर बॉम्बफेक. ३१३ ठार. ·         १९४० - दुसरे महायुद्ध - डंकर्कची लढाई सुरू. ·         १९४६ - अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी. ·         १९५३ - अमेरिकेच्या सैन्याने परमाणुशस्त्रे असलेल्या तोफगोळ्यांची चाचणी केली. ·         १९५५ - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले. ·         १९६१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने "दशक संपायच्या आत चंद्रावर माणूस" पाठवण्याची घोषणा केली. ·         १९६३ - इथियोपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये आफ्रिकन एकता संघटनेची स्थापना. ·         १९७९ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १९१ हे डी.सी.१० जातीचे विमान शिकागोच्या ओहेर विमानतळावरून निघाल्यावर कोसळले. जमीनीवरील दोघांसह २७३ ठार. ·         १९८१ - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना. ·         १९८२ - फॉकलंड युद्ध - आर्जेन्टिनाने युनायटेड किंग्डमची युद्धनौका एच.एम.एस. कोव्हेन्ट्री बुडवली. ·         १९८५ - बांगलादेशमध्ये वादळ. १०,०००हून अधिक ठार. ·         १९९५ - बॉस्नियाच्या सर्ब सैन्याने ७२ तरुणांना ठार मारले. ·         १९९७ - सियेरा लिओनमध्ये उठाव. मेजर जॉन पॉली कोरोमाहने सत्ता बळकावली. एकविसावे शतक  ·         २००१ - कॉलोराडोतील बोल्डर शहराचा एरिक वाइहेनमायर हा एव्हरेस्ट सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा न्यू कनान, कॉनेटिकटचा शेरमान बुलसगळ्यात वयस्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला ·         २००२ - चायना एरलाइन्स फ्लाइट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार. ·         २००२ - मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार. ·         २००३ - नेस्टर कर्चनर आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी. जन्म  ·         १०४८ - शेन्झॉँग, चीनी सम्राट. ·         १३३४ - सुको, जपानी सम्राट. ·         १४५८ - महमुद बेगडा, गुजरातचा सुलतान. ·         १७१३ - जॉन स्टुअर्ट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. ·         १८०३ - राल्फ वाल्डो एमर्सन, अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञानी. ·         १९०७ - उ नु, म्यानमारचा राजकारणी. ·         १९३६ - रुसी सुरती, भारतीय क्रिकेटपटू. ·         १९७० - मॉरिस क्रॉफ्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. मृत्यू  ·         ९६७ - मुराकामी, जपानी सम्राट. ·         १०८५ - पोप ग्रेगोरी सातवा. ·         १२६१ - पोप अलेक्झांडर चौथा. ·         १५५५ - हेन्री दुसरा, नव्हारेचा राजा. ·         १९२४ - आशुतोष मुखर्जी, बंगाली शिक्षणतज्ञ. ·         १९९९ - डॉ. बी. डी. टिळक, संचालक - पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा. ·         २००१ - नीला घाणेकर, गायिका. ·         २००५ - सुनील दत्त, भारतीय अभिनेता. प्रतिवार्षिक पालन  ·         मे क्रांती दिन- आर्जेन्टिना, लिब्या. ·         राष्ट्र दिन - जॉर्डन, सुदान, आर्जेन्टिना. ·         आफ्रिका मुक्ती दिन- चाड, लायबेरिया, माली, मॉरिटानिया, नामिबिया, झांबिया, झिम्बाब्वे. ·         मुक्ती दिन - लेबेनॉन. ·         युवा दिन - युगोस्लाव्हिया.  

Demo Test
Motivational Sentence
:

We are what our thoughts have made us; so take care about what you think. Words are secondary. Thoughts live; they travel far.–Swami Vivekananda

Our Client Testimonials
  • Quote I like website and good thinking.

    - सागर

  • Quote Very Very Good Web Site

    - स्वप्नील वाघ (IPS)

महत्त्वाचे
Jackpot Quiz

Jackpot मध्ये सहभाग घेऊन जिंका ५००० रु पर्यंतची बक्षीसे
click kara

Jackpot