Welcome स्वागत आहे स्पर्धा मंत्र मध्ये
Marketed by - 

 

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,२१ वे शतक हे स्पर्धेचे युग आहे,असे म्हटले जाते.        या संगणक युगात विद्यार्थ्यांचा टिकाव लागावा आणि स्पर्धा            परिक्षांसाठी सर्वव्यापक अभ्यास विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या भावनेने आम्ही             www.spardhamantra.com ही वेबसाईट सुरु करत आहोत.

 

Competitive Courses :
left
left
IT Courses :
left
left
left
श्रीमद भागवत गीता
left
दिनविशेष

जून २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७१ वा किंवा लीप वर्षात १७२ वा दिवस असतो.   ठळक घटना आणि घडामोडी सतरावे शतक १६३१ - आयर्लंडमधील बाल्टिमोर शहर अल्जीरियाच्या चाच्यांनी लुटले. अठरावे शतक १७५६ - कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटीश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद् दौलाने ब्रिटीश सैनिकांना तुरुंगात डांबले. १७८२ - अमेरिकेच्या कॉँग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली. १७८९ - पॅरिसमध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी टेनिस कोर्टवरील शपथ घेतली व फ्रेंच क्रांतीला बळ दिले. १७९१ - फ्रेंच क्रांतीत आपले मरण असल्याचे ओळखून फ्रेंच राजघराण्याने व्हारेनला पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला. एकोणिसावे शतक १८३७ - व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी. १८६२ - रोमेनियाचा पंतप्रधान बार्बु कटार्जुची हत्या. १८६३ - वेस्ट व्हर्जिनीया अमेरिकेचे ३५वे राज्य झाले. १८७७ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने कॅनडातील हॅमिल्टन शहरात व्यापारी तत्त्वावर चालणारा प्रथम दूरध्वनी बसवला. विसावे शतक १९१९ - मायाग्वेझ, पोर्तोरिको येथील तियात्रो याग्वेझ या नाट्यगृहाला आग. १५० ठार. १९५६ - व्हेनेझुएलाचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेच्या ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार. १९६० - मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९६० - सेनेगालला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९६९ - जॉक शबान-देल्मास फ्रांसच्या पंतप्रधानपदी. एकविसावे शतक २००१ - परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी. जन्म १००५ - अली अझ-झहीर, खलिफा. १५६६ - सिगिस्मंड तिसरा, पोलंडचा राजा. १६३४ - चार्ल्स इमॅन्युएल, सव्हॉयचा राजा. १८६० - जॅक वॉराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, फुटबॉलपटू व प्रशिक्षक. १८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक. १९३९ - रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४६ - जनाना गुस्माव, पूर्व तिमोरचा राष्ट्राध्यक्ष. १९४८ - लुडविग स्कॉटी, नौरूचा राष्ट्राध्यक्ष. १९५४ - ऍलन लॅम्ब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७२ - पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू ४५१ - थियोडोरिड, व्हिझिगॉथ राजा. ८४० - भक्त लुई, फ्रँक राजा. १६६८ - हाइनरिक रॉथ, जर्मनीचा संस्कृत भाषाप्रवण. १८३७ - विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा. १९१७ - जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९९७ - बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. १९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर. २००८ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.

Demo Test
Motivational Sentence
:

All that we are is the result of what we have thought. The mind is everything. What we think we become.- Gauthama Buddha.

Our Client Testimonials
  • Quote Very Very Good Web Site

    - स्वप्नील वाघ (IPS)

  • Quote I like website and good thinking.

    - सागर

महत्त्वाचे
Jackpot Quiz

Jackpot मध्ये सहभाग घेऊन जिंका ५००० रु पर्यंतची बक्षीसे
click kara

Jackpot