Welcome स्वागत आहे स्पर्धा मंत्र मध्ये
Marketed by - 

 

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,२१ वे शतक हे स्पर्धेचे युग आहे,असे म्हटले जाते.        या संगणक युगात विद्यार्थ्यांचा टिकाव लागावा आणि स्पर्धा            परिक्षांसाठी सर्वव्यापक अभ्यास विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या भावनेने आम्ही             www.spardhamantra.com ही वेबसाईट सुरु करत आहोत.

 

Competitive Courses :
left
left
IT Courses :
left
left
left
श्रीमद भागवत गीता
left
दिनविशेष

जून १९हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७० वा किंवा लीप वर्षात १७१ वा दिवस असतो. ठळक घटना आणि घडामोडी तेरावे शतक १२६९ - फ्रांसचा राजा लुई नवव्याने ज्यू व्यक्तींना जाहीर ठिकाणी पिवळे फडके न घालता आढळल्यास १० लिव्रचा दंड फर्मावला. चौदावे शतक १३०६ - मेथ्वेनची लढाई. अठरावे शतक १७७० - इमॅन्युएल स्विडेनबर्गने येशू ख्रिस्त पुन्हा जन्मल्याची नांदी केली. एकोणिसावे शतक १८६२ - अमेरिकेने आपल्या प्रांतातील गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली. १८६५ - अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो. १८६७ - मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियन पहिल्याला मृत्यूदंड. विसावे शतक १९१२ - अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला. १९४३ - बोमॉँट, टेक्सास येथे वांशिक दंगल. १९६१ - कुवैतला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६६ - शिव सेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली. १९७८ - गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण. एकविसावे शतक जन्म १३०१ - राजकुमार मोरिकुनी, जपानी शोगन. १५६६ - जेम्स पहिला, इंग्लंडचा राजा. १६२३ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञानी. १७६४ - होजे गेर्व्हासियो आर्तिगास, उरुग्वेचा राष्ट्रपिता. १८९६ - वॉलिस सिम्प्सन, इंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी. १९०३ - वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४१ - वाक्लाव क्लाउस, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष. १९४५ - ऑँग सान सू की, म्यानमारची राजकारणी. १९४७ - सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक. १९७० - राहुल गांधी, भारतीय राजकारणी. मृत्यू १८६७ - मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिकोचा सम्राट (जन्म-१८३२), मृत्यूदंड. १९०२ - आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा. प्रतिवार्षिक पालन जून्टीन्थ - अमेरिका  

Demo Test
Motivational Sentence
:

Winners don’t do different things, they do things differently – Shiv Khera

Our Client Testimonials
  • Quote Very Very Good Web Site

    - स्वप्नील वाघ (IPS)

  • Quote I like website and good thinking.

    - सागर

महत्त्वाचे
Jackpot Quiz

Jackpot मध्ये सहभाग घेऊन जिंका ५००० रु पर्यंतची बक्षीसे
click kara

Jackpot